शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रासह महाराष्ट्र आणि गोवा सरकार निष्प्रभ- सनातन

By admin | Updated: June 19, 2016 19:51 IST

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाल्यापासून सनातन संस्थेवर नाहक आरोप केले जात आहेत.

ऑनलाइन लोकमत

फोंडा, दि. 19 - डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाल्यापासून सनातन संस्थेवर नाहक आरोप केले जात आहेत. या हत्येपासून सनातनच्या साधकांची छळणूक केली जात आहे. दाभोलकरांच्या हत्येशी सनातनचा कोणताही संबंध नाही. या हत्येच्या तपासाबाबत केंद्र तसेच गोवा व महाराष्ट्र सरकार पूर्ण निष्प्रभ असल्याचा आरोप हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी केला. रामनाथी येथे रविवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासोबत अ‍ॅड. अमृतेश एन. पी., हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे, अ‍ॅड. विष्णू शंकर जैन उपस्थित होते.

पुनाळेकर म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ट्रस्टतर्फे वार्षिक आर्थिक अहवाल दिला जात नव्हता. तसेच दाभोलकर ट्रस्टमार्फत बनावट कागदपत्रांद्वारे जमिनी विकल्या होत्या. याशिवाय त्यांना नक्षलवाद्यांना पुरवण्यासाठी विदेशातून पैसा येत होता. सनातनतर्फे दाभोलकर ट्रस्टवर प्रशासक नेमण्याची मागणीही केली होती. या गैरकारभारामुळेच सनातन संस्थेतर्फे त्यांच्या विरोधात 2010 ते 2013 पर्यंत न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. दाभोलकरांच्या हत्येनंतर सनातनविरोधात खोट्या साक्षी नोंदवल्या आहेत. सरकार बदलले तरी नोकरशाही बदलत नाही, त्यामुळे नोकरशाहीतले वैर कायम राहते. 

अ‍ॅड. संजीव पुनाळेकर उवाचदाभोलकर हत्येप्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंग तावडे निर्दोषसमीर गायकवाडचाही हत्या प्रकरणाशी काडीमात्र संबंध नाही सनातनच्या बदनामीसाठी वर्तमानपत्रांतून अनेक कपोलकल्पित कथा सनातनचे साधक सर्व आरोपांतून निर्दोष सुटतीलराज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर सरकारचे नियंत्रण नाही