शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दाबोळी विमानतळावर २.६२ कोटींचे सोने जप्त

By admin | Updated: June 18, 2015 01:55 IST

वास्को : दाबोळी विमानतळावर सोन्याच्या तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी (दि.१७) पुन्हा एकदा अशाच एका सोन्याच्या तस्करी प्रकरणात

वास्को : दाबोळी विमानतळावर सोन्याच्या तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी (दि.१७) पुन्हा एकदा अशाच एका सोन्याच्या तस्करी प्रकरणात गुंतलेल्या भटकळच्या महिलेकडून कस्टमने जवळजवळ साडेनऊ किलो वजनाची सोन्याची बिस्किटे हस्तगत केली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या बिस्किटांची किंमत २ कोटी ६२ लाख होते. आठवडाभरात कस्टमने केलेल्या कारवाईत एकूण पावणेपाच कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटे हस्तगत करण्यात यश मिळविले.बुधवारी पहाटे दुबईहून आलेल्या एअर इंडियाच्या ९९४ या क्रमांकाच्या विमानातील शाहीन हुसेन गडकर (भटकळ) या महिला प्रवाशाकडून कस्मटच्या अधिकाऱ्यांनी ९ किलो ४४० किलोग्रॅमची ८१ बिस्किटे जप्त केली. या मालाची एकूण किंमत २ कोटी ६२ लाख रुपये आहे. गेल्या गुरुवारी (दि.११) कस्टमने केलेल्या कारवाईत भटकळ येथीलच सजीद अहमद इकिर याच्याकडून ७ किलो ७०० ग्रॅम वजनाची २ कोटी १५ लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे हस्तगत केली होती. या पाठोपाठ बुधवारी ही दुसरी मोठी कारवाई कस्टमने केली आहे.दुबईहून बुधवारी पहाटे ४.३० वा. दाबोळी विमानतळावर दाखल झालेल्या एअर इंडियाच्या विमानातून सोन्याची तस्करी होणार असल्याचा सुगावा कस्टम अधिकाऱ्यांना लागला होता. एअर इंडियाचे ९९४ या क्रमांकाचे विमान दाखल होताच सर्व प्रवाशांचा कसून तपास केला (पान २ वर)