शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

२.५८ कोटींचे

By admin | Updated: June 8, 2014 01:24 IST

पणजी : तस्करी करून सोने आणण्याचे प्रयत्न सुरूच असून अशा प्रकारच्या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींना रंगेहाथ पकडण्याची आपली मोहीम सीमाशुल्क खात्याने दाबोळी विमानतळावर सुरूच ठेवली आहे.

पणजी : तस्करी करून सोने आणण्याचे प्रयत्न सुरूच असून अशा प्रकारच्या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींना रंगेहाथ पकडण्याची आपली मोहीम सीमाशुल्क खात्याने दाबोळी विमानतळावर सुरूच ठेवली आहे. शनिवारी अशा प्रकारच्या कारवाईत विमानतळावर सीमाशुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी एकूण २ कोटी ५८ लाखांचे सोने पकडले. या प्रकरणी एकूण तीन व्यक्तींना अटक झाली आहे. एक प्रवासी एअर अरेबिया विमानाने आला होता. बेकायदा पद्धतीने आणलेले हे सोने पकडून केरळमधील व्यक्तीला सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यानंतर केरळमधील आणखी दोन व्यक्ती एअर इंडिया विमानाने दाबोळी विमानतळावर उतरल्या. तिन्ही व्यक्ती केरळमधील असून त्यांनी प्रत्येकी ११६ ग्रॅम वजनाची एकूण २० सोन्याची बिस्किटे विदेशातून आणली होती. कोणत्याही कागदपत्रांविना आणि करभरणा न करता एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने आणले गेल्यानंतर ते पकडले गेले. या सोन्याची किंमत सुमारे २ कोटी ५८ लाख रुपये आहे, असे सूत्रांनी सांगितले. सीमाशुल्क खात्याने गेल्या सहा महिन्यांत अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात सोने पकडून सोन्याची तस्करी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. (खास प्रतिनिधी)