शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात सरकारी खात्यांची वीज बिलांची १४0 कोटींची थकबाकी: निलेश काब्राल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 18:43 IST

गोव्यात सरकारी खात्यांकडेच सुमारे १२५ ते १४0 कोटी रुपयांची वीज बिलांची थकबाकी असल्याचे वीजमंत्री निलेश काब्राल यांनी स्पष्ट केले.

पणजी: गोव्यात सरकारी खात्यांकडेच सुमारे १२५ ते १४0 कोटी रुपयांची वीज बिलांची थकबाकी असल्याचे वीजमंत्री निलेश काब्राल यांनी स्पष्ट केले. ही सर्व थकबाकी वसूल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. एका कार्यक्रमानिमित्त आले असता प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी सवाल केला असता त्यांनी ही माहिती दिली.

वीज बिलांची एकूण थकबाकी ३५0 कोटींची आहे त्यात सरकारी खाती आघाडीवर आहेत. ज्यांनी बिलांचे पैसे भरलेले नाहीत त्यांच्याविरुध्द वसुलीसाठी येत्या नोव्हेंबरपासून धडक कारवाई केली जाईल. त्यासाठी खटले घालण्याची तयारीही सरकारने ठेवली आहे. याबाबतीत अनेकांना वीज खात्याने नोटिसा बजावलेल्या आहेत, असे काब्राल यांनी सांगितले. खात्याने चार दिवसांपूर्वी पणजी महापालिका मार्केटची वीज ६ कोटींच्या बिल थकबाकीमुळे तोडलेली आहे. त्याआधी म्हापसा पोलिस स्थानकाचीही वीज तोडली होती.                 पर्यावरणीय कायद्यांबाबत काब्राल म्हणाले की, पर्यावरणीय कायदे आणि आर्थिक घडामोडी हातात हात घालून पुढे जाऊ शकत नाहीत, असे मत पर्यावरणमंत्री निलेश काब्राल यांनी व्यक्त करताना पर्यावरण चळवळीतील कार्यकर्त्यांनी देशाच्या आर्थिक स्थितीचाही विचार करायला हवा, असे काब्राल यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :electricityवीजgoaगोवा