शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीच्या धडकेने युवक जखमी

By admin | Updated: April 3, 2017 02:34 IST

येथील भारतीय स्टेट बँकेसमोर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या धडकेत युवक जखमी झाला.

रूग्णालयात केले भरती : एसबीआयसमोर झाला अपघात आरमोरी : येथील भारतीय स्टेट बँकेसमोर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या धडकेत युवक जखमी झाला. सदर अपघात ३१ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडला. रशीद शेख रा. गांगलवाडी ता. ब्रह्मपुरी असे जखमी युवकाचे नाव आहे. शुक्रवारी आरमोरी येथील आठवडी बाजार असल्याने प्रमुख मार्गावर वाहनांची फार मोठी वर्दळ होती. दरम्यान ब्रह्मपुरी मार्गे आरमोरी शहरात येणाऱ्या व विरूध्द दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वारांची जोरदार धडक झाली. यात दोन युवक गंभीर जखमी झाले. जखमींना आष्टा येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक प्रभाकर गडपायले यांनी रूग्णालयात भरती केले. त्याचबरोबर अपघाताची माहिती रशीद शेख यांच्या कुटुंबियांना दिली. काही वेळानंतर शेख यांचे कुटुंबिय आरमोरी उपजिल्हा रूग्णालयात दाखल झाले. शेख यांच्या कुटुंबियांनी गडपायले यांच्या कामाचे कौतुक केले. बाजाराच्या दिवशी स्टेट बँकेसमोर वाहनांची मोठी गर्दी राहत असल्याने या ठिकाणी अपघातांचे प्रमाण मागील काही दिवसांपासून वाढले आहे. (वार्ताहर)