शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी समाजासाठी झटावे

By admin | Updated: March 4, 2017 01:21 IST

प्रत्येक व्यक्तीवर समाजाचे ऋण आहे. त्यामुळे युवकांनी समाजाच्या प्रगतीसाठी काही वेळ देऊन समाजातील अडीअडचणी

दुर्वेश सोनवाने यांचे आवाहन : जिल्हास्तरीय युवा संमेलन गडचिरोली : प्रत्येक व्यक्तीवर समाजाचे ऋण आहे. त्यामुळे युवकांनी समाजाच्या प्रगतीसाठी काही वेळ देऊन समाजातील अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांनी केले. नेहरू युवा केंद्र गडचिरोली व अभिनव बहुउद्देशिय कला मंच गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने २ मार्च रोजी कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन एसडीपीओ डॉ. सागर कवडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने होते. प्रमुख अतिथी म्हणून परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील, कृषी महाविद्यालयाचे सहायोगी अधिष्ठाता डॉ. एस. बी. अमरशेट्टीवार, शरद साळुंके, मनोहर हेपट, प्राचार्य बल्लीनसिंग, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, डी. एस. मेश्राम, प्रा. संदीप अजमेरी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक अखिलेश प्रसाद मिश्रा, संचालन विशाल बेसरकर तर आभार अकिल शेख यांनी मानले. या कार्यक्रमात युवक, युवती, महिला मंडळांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)