शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

७०८ कोरोना योद्धयांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:00 IST

कोरोनाच्या महामारीतून बचाव करण्यासाठी सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत कोरोना परिस्थितीत लढा देणाऱ्या विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी लस देणे सुरू आहे. अतिशय महाग असलेली ही कोरोना लस याेद्धयांसाठी नि:शुल्क दिली जात आहे. आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सीआरपीएफ जवान, नगरपालिका कर्मचारी, महसूल विभागातील कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी, आशा स्वयंसेविका अशा नागरिकांसोबत प्रत्यक्ष संबंध येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही लस दिली जात आहे.

ठळक मुद्देमाेहीम सुरूच : कर्मचाऱ्यांना प्राधान्य; प्रशासनाकडून खबरदारी

लोकमत न्युज नेटवर्कदेसाईगंज : ऐच्छिक असलेल्या कोरोना लस घेण्यात देसाईगंज तालुक्यातील शासकीय कार्यालयातील कोरोना योध्दे अग्रेसर आहेत. २६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणात देसाईगंज ग्रामीण रूग्णालयातून ७०८ कोरोना योद्धयांनी कोरोना लस घेतलेली आहे. यात ४४२ पुरूष तर २६६ महिला योध्दांचा समावेश आहे.कोरोनाच्या महामारीतून बचाव करण्यासाठी सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत कोरोना परिस्थितीत लढा देणाऱ्या विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी लस देणे सुरू आहे. अतिशय महाग असलेली ही कोरोना लस याेद्धयांसाठी नि:शुल्क दिली जात आहे. आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सीआरपीएफ जवान, नगरपालिका कर्मचारी, महसूल विभागातील कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी, आशा स्वयंसेविका अशा नागरिकांसोबत प्रत्यक्ष संबंध येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही लस दिली जात आहे. आतापर्यंत एकूण ७०८ कोरोना योध्दांनी लस घेतली आहे. यात ३२८ आरोग्य कर्मचारी असून ३८० इतर शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. लसिकरणात पुढे पत्रकार, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सुध्दा कोराेना लसिकरण करावयाचे आहे. लसीकरणाचा पहिला डोज घेतल्या नंतर २८ दिवसांनी दुसरा डोज घ्यावा लागणार आहे. लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. प्रशासन ही माेहीम राबवत आहे.

शासनाच्या आदेशाप्रमाणे लसीकरण सुरू आहे. शासनाने ठरवून दिलेल्या टप्प्यांनी कोरोना युध्दात प्रत्यक्ष सहभाग असलेल्या प्रत्येकांना लसीकरण होईल. लसीकरणाचा पहिला टप्पा झाल्यांनंतर नचुकता दुसरा डोज घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी मास्कसारख्या प्रतिबंदांत्मक उपायांचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.- डाॅ.अभिषेक कुमरे, तालुका वैद्यकीय अधिकारी

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या