शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना पक्ष बळकटीकरणासाठी प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:42 IST

शिवसेना तालुका आरमोरी व युवासेना सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आरमोरी येथील शिवसेना कार्यालयात दिनांक ११ जुलैला कार्यकर्ता आढावा बैठक ...

शिवसेना तालुका आरमोरी व युवासेना सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आरमोरी येथील शिवसेना कार्यालयात दिनांक ११ जुलैला कार्यकर्ता आढावा बैठक व नवनियुक्त जिल्हाप्रमुख सुरेंद्र भाऊ चंदेल यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते, शिवसैनिक व पदाधिकारी यांच्यातर्फे नवनियुक्त जिल्हाप्रमुख सुरेंद्र चंदेल यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत हाेते.

कार्यक्रमाला माजी जिल्हा युवा सेनाप्रमुख चंदू बेहरे, ज्येष्ठ नेते तथा पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रशेखर मने, माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, शंकर सातव, जि. प.च्या माजी महिला व बालकल्याण सभापती वेणूताई ढवगाये, महिला संघटिका हेमलता वाघाडे,,नगरसेवक माणिक भोयर, नगर परिषदेचे बांधकाम सभापती सागर मने, भूषण सातव, लहाणू पिल्लारे, अक्षय धकाते, लाकडे, कवळू सहारे, मेघा मने, तानाजी कुथे, पंकज आखाडे, राजू ढोरे, भूषण किरमे, ज्ञानेश्वर ढवगये, शैलेश चितमलवर, दिनकर कुथे, गणेश पाटील लाकडे, अक्षय चीटमलवार, उल्हास बनपूरकर, हरीओम ठाकरे, स्वप्निल हेमके, पराग बांते, अतुल दुपारे, अनिल पारधी, किशोर मेश्राम, तुकाराम खेवले, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयकुमार चाटे यांनी केले. कार्यक्रमाला शहर व ग्रामीण भागातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

110721\404538461918-img-20210711-wa0039.jpg

आरमोरी येथे शिवसेना आढावा बैठकीत नवनियुक्त जिल्हाप्रमुख सुरेंद्र चंदेल यांचा सत्कार करताना कार्यकर्ते