शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उद्या तेली समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:40 IST

तेली समाजातील लोकांना एकत्रित करून त्यांच्याशी संवाद साधून वेळ आणि खर्चाची बचत व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय तेली समाज मॅरेज ...

तेली समाजातील लोकांना एकत्रित करून त्यांच्याशी संवाद साधून वेळ आणि खर्चाची बचत व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय तेली समाज मॅरेज ब्युरोचे व्यवस्थापक द्वारकाप्रसाद सातपुते यांच्या पुढाकाराने राज्यस्तरीय तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. रविवारी सकाळी ११ वाजता गडचिराेलीतील सुप्रभात मंगल कार्यालयात हा कार्यक्रम हाेणार आहे. तेली समाज बांधवांनी मेळाव्यात नोंदणी करून कार्यक्रमाला उपस्थित राहावे. दरम्यान संताजी म्युझिकल ग्रुप तळोधी यांच्या वतीने मेळाव्यात सकाळी १० वाजता संस्कृतिक कार्यक्रम हाेणार आहे. मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष योगीता पिपरे, योगीता भांडेकर, बाबुराव कोहळे, प्रभाकर वासेकर, भाग्यवान खोब्रागडे, देवानंद कामडी, देवराव भांडेकर, तुळशीदास कुनघाडकर, सुरेश भांडेकर, रमेश बरसागडे, डॉ. सत्यविजय दुधबळे, गजानन भांडेकर, विनोद खाेबे, अनिल कोठारे, राहूल नैताम, भगवान ठाकरे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती रुपेश किरमे, सुनील जुआरे, किशोर गव्हरे, पुरुषोत्तम बोदलकर, उमेश कुनघाडकर, राकेश चिचघरे, प्रशांत चलाख, अतुल भांडेकर, तुळशीदास भुरसे, भाऊराव कोठारे, यशवंत भांडेकर, पीतांबर कुकडकर, घनश्याम लाकडे यांनी दिली.