शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्त वाहनातून तंबाखू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 05:00 IST

एमएच ४० ए ७१५८ क्रमांकाच्या स्काॅर्पिओ या वाहनाचे मागील टायर फुटल्याने वाहन अनियंत्रित होत हेटीनगर गावाजवळ रस्त्याच्या कडेला उलटले. यावेळी वाहन चालक कमलदास अरुण भारद्वाज (२३) हा एकटाच वाहनात होता. मात्र, सुदैवाने त्याला कोणतीच दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच प्रभारी अधिकारी प्रतापसिंह जाधव यांनी तातडीने घटनास्थळावर पोहोचत वाहनाची झडती घेतली. वाहनातून १ लाख ५५ हजार १४८ रुपये किमतीची प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू आढळून आली.

लाेकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : कोरची मार्गे कुरखेडा, आरमोरी येथे सुगंधीत तंबाखूची वाहतूक करणारे भरधाव चारचाकी वाहन शुक्रवारी पुराडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या हेटीनगर गावाजवळ अनियंत्रित होत उलटले. अपघाताची माहिती मिळताच पाेलीस घटनास्थळी पाेहाेचले असता वाहनात सुगंधी तंबाखू आढळून आली. चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   एमएच ४० ए ७१५८ क्रमांकाच्या स्काॅर्पिओ या वाहनाचे मागील टायर फुटल्याने वाहन अनियंत्रित होत हेटीनगर गावाजवळ रस्त्याच्या कडेला उलटले. यावेळी वाहन चालक कमलदास अरुण भारद्वाज (२३) हा एकटाच वाहनात होता. मात्र, सुदैवाने त्याला कोणतीच दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच प्रभारी अधिकारी प्रतापसिंह जाधव यांनी तातडीने घटनास्थळावर पोहोचत वाहनाची झडती घेतली. वाहनातून १ लाख ५५ हजार १४८ रुपये किमतीची प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू आढळून आली. तंबाखूसह ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले. वाहन चालक कमलदास भारद्वाज याच्याविरोधात भादंवि २७९,२७२,२७३,१८८ व सहकलम मोटार वाहन कायदा १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास प्रभारी अधिकारी प्रतापसिंह जाधव, पोलीस हवालदार संतोष धोटे, प्रभू पिल्लारे, यशवंत जुमनाके करीत आहेत.

 

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदीAccidentअपघात