शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

भेडकीची शिकार करणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2019 6:00 AM

कुरखेडाचे क्षेत्र सहायक शिवशंकर कायते व वडेगावचे वनरक्षक राजेंद्र पाटील, नितूपालन नाकाडे हे जंगलात गस्तीवर असताना सिमेंट बंधाऱ्यावर तीन अज्ञात इसम संशयास्पद आढळून आले. तिथे जाऊन पाहणी केले असता, बंधाऱ्याच्या पायऱ्यांवर मांस आढळून आले.

ठळक मुद्देवडेगाव जंगलात शिकार : वन विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : कुरखेडा वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या वडेगाव नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ९४९ मध्ये भेडकीची (हरणाचा एक प्रकार) शिकार करणाऱ्या तिघांना वन विभागाच्या पथकाने अटक केली आहे.हेमराज प्रभू कोराम रा. नान्ही, अशोक आत्माराम कोरेटी, मोहन सोनसाय घाटघुमर दोघेही रा. आंजनटोला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. कुरखेडाचे क्षेत्र सहायक शिवशंकर कायते व वडेगावचे वनरक्षक राजेंद्र पाटील, नितूपालन नाकाडे हे जंगलात गस्तीवर असताना सिमेंट बंधाऱ्यावर तीन अज्ञात इसम संशयास्पद आढळून आले. तिथे जाऊन पाहणी केले असता, बंधाऱ्याच्या पायऱ्यांवर मांस आढळून आले. सदर मांस कशाचे आहे, असे शिकार करणाऱ्यांना विचारले असता, त्यांनी सदर मांस भेडकीचे असल्याचे सांगितले. याबाबतची माहिती वन परिक्षेत्राधिकारी सुनील सोनटक्के यांना देण्यात आली.त्यांनी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना जामिनावर सोडले आहे. या घटनेचा तपास वन परिक्षेत्राधिकारी सुनील सोनटक्के व अधिनस्त कर्मचारी करीत आहेत.

टॅग्स :forest departmentवनविभाग