शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजारात चोरांची धूम

By admin | Updated: September 22, 2014 23:18 IST

शहरातील आठवडी बाजारात चालू वर्षात चोरांनी अनेकांच्या मोबाईल व पाकिटावर हात साफ केला़ बाजारात चोरीच्या घटनात अचानक वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़

देसाईगंज : शहरातील आठवडी बाजारात चालू वर्षात चोरांनी अनेकांच्या मोबाईल व पाकिटावर हात साफ केला़ बाजारात चोरीच्या घटनात अचानक वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ मात्र चोरी होऊनही कित्येकांनी पोलिसांकडे घटनेची नोंद केली नाही़, त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे़ रविवार हा स्थानिक आठवडी बाजाराचा दिवस आहे़ जिल्हाभरातील लहान-मोठे व्यापारी रविवारला उद्योगधंद्यासाठी शहरात येतात़ तालुक्यातील एकमेव मोठी बाजारपेठ शहरात असल्यामुळे या दिवशी बाजारात नागरिकांची गर्दी असते़ या गर्दीचा फायदा घेण्यासाठी चोरांचा धुमाकूळ शहरात वाढला आहे़. आठवडी बाजारात चोरीच्या घटनाचे प्रमाण काही दिवसांपूर्वी कमी झाले होते़ परंतु आता पुन्हा आठवडी बाजारात चोरट्यांनी सहा मोबाईल संच लंपास केल्याची घटना घडलेली आहे़ तसेच कित्येकांच्या पैशाचे पाकीटसुध्दा चोरट्यांनी लंपास केलेत़ या चोरीच्या घटनांमध्ये चार ते पाच तरूण सहभागी असल्याचे बोलले जात आहे़ आठवडी बाजारातील अधिक गर्दी असलेल्या भाजीपाला, मच्छी बाजारात चोरीच्या घटना घडलेल्या आहेत़ भाजीपाला विक्री चालत असलेल्या बाजारात पोलिसांची गस्तसुध्दा असते़ अशाही परिस्थितीत चोरांनी आपली कमाई केली आहे़ चोरींच्या वाढत्या घटनांमुळे देसाईगंजातील नागरिक सावध झाले असले तरी महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़