शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

एकाही सोनोग्राफी केंद्र संचालकाविरोधात तक्रार नाही

By admin | Updated: March 9, 2017 01:44 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात एकूण १७ सोनोग्राफी केंद्र आहेत. या सोनोग्राफी केंद्राची जानेवारी ते मार्च अशी त्रैमासिक पासणी करण्यात आली

जिल्हास्तरीय दक्षता पथक समितीच्या बैठकीत माहिती गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात एकूण १७ सोनोग्राफी केंद्र आहेत. या सोनोग्राफी केंद्राची जानेवारी ते मार्च अशी त्रैमासिक पासणी करण्यात आली असून यामध्ये एकाही सोनोग्राफी केंद्रात त्रूट्या आढळून आल्या नाही. आतापर्यंत आठ केंद्रांची तपासणी पूर्ण झाली आहे. एकही डॉक्टर तसेच सोनोग्राफी केंद्र संचालकाविरोधात तक्रार नाही, अशी माहिती उपस्थित आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय दक्षता समितीची सभा सोमवारी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, डॉ. शेंद्रे, अशासकीय सदस्य लाडवे, सुरेश बारसागडे, जिल्हा माहिती कार्यालयाचे लिपीक प्रभाकर कोटरंगे आदी उपस्थित होते. सोनोग्राफी केंद्राबाबतची न्यायालयीन प्रकरणे निरंक आहेत. जिल्ह्यात एकही डीकॉय केसेसे अथवा स्टिंग आॅपरेशन करण्यात आले नाही. कारण टोल फ्री क्रमांक तसेच संकेतस्थळावर जिल्ह्यातील एकही डॉक्टर व सोनोग्राफी केंद्र संचालकांविरोधात तक्रार नाही, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. २८ फेब्रुवारी २०१७ रोजी जिल्हा सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. यामध्ये देसाईगंजचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप कांबळे यांच्या खासगी सोनोग्राफी केंद्रास मान्यता मिळण्याबाबतच्या अर्जावर चर्चा करण्यात आली. ८ मार्च २०१७ रोजी पीसीपीएनडीटी अंतर्गत समुचित प्राधिकारी यांची कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी सभेत दिली. (स्थानिक प्रतिनिधी)