शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या समस्यांना प्राधान्य

By admin | Updated: April 5, 2017 01:31 IST

शिक्षकांनी आपल्या कर्तव्यात कसूर न करता ज्ञानज्ञानाचे कार्य निरंतर करीत राहावे, शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी आपण प्राधान्य देऊ यासंदर्भात

जि. प. अध्यक्षांचे आश्वासन : प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सत्कार चामोर्शी : शिक्षकांनी आपल्या कर्तव्यात कसूर न करता ज्ञानज्ञानाचे कार्य निरंतर करीत राहावे, शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी आपण प्राधान्य देऊ यासंदर्भात शिक्षण विभागातील अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करू, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगीता भांडेकर यांनी केले. स्थानिक चामोर्शी पंचायत समितीच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाप्रसंगी जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर, पं. स. सभापती आनंद भांडेकर, उपसभापती आकुली बिश्वास यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती केशव भांडेकर, संवर्ग विकास अधिकारी गोविंद खमाकर, शिक्षण विस्तार अधिकारी मारोती अलोणे, गौरीपूरचे सरपंच सुनील रॉय, साईनाथ बुरांडे, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, मारोती वनकर, मंगलकुमार मानपल्लीवार, सुजीत दास, प्रशांत कोचम, पुरूषोत्तम किरमे, नीलकंठ निकुरे, हेमंत शेंडे, सुरेश पालवे, मारोती कुनघाडकर, किशोर कस्तुरे, अशोक जुआरे, अविनाश भोवरे, रंजना रामगिरवार, सविता उराडे, सुनीता लांबाडे, लोंढे, तुळशिराम शेडमाके, महादेव डे, उमेश कोटनाके, अविनाश बारसागडे, नारायण मल्लीक, मनतोष मंडल, जगदीश मल्लीक, जुमनाके, सुनील सातपुते, चलाख, भैसारे, दुधबावरे, प्रभाकर भोयर, आशिष बिश्वास, पुरूषोत्तम गायकवाड, शंकर सातपुते, सुधाकर दुधबळे, गितेश्वर नैताम, चिचघरे, कुकुडकर, विनोद खोब्रागडे, साईनाथ सोनटक्के आदी उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना भांडेकर म्हणाले की, शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी ध्येय ठरविले पाहिजे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर अध्यापन करताना केला पाहिजे, असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, संचालन संघटनेचे सचिव मारोती वनकर तर आभार बिट प्रमुख सुनील सातपुते यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)