शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

दारू व खर्रा खाणाऱ्यांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:36 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क अहेरी : राजे धर्मराव कला वाणिज्य महाविद्यालय आलापल्ली येथील रासेयाे स्वयंसेवकांनी तालुक्यातील ३० गावांचे सर्वेक्षण करून ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

अहेरी : राजे धर्मराव कला वाणिज्य महाविद्यालय आलापल्ली येथील रासेयाे स्वयंसेवकांनी तालुक्यातील ३० गावांचे सर्वेक्षण करून या गावांमधील नागरिक खर्रा व दारू यांच्यावर किती रुपये खर्च करतात यांचा आढावा घेतला जाणार आहे.

यासाठी महाविद्यालयातील रासेयो विभाग व शोध ग्राम येथील सर्च कार्यकर्ते जितेद्र सहारे, राजेंद्र इसासारे, पुनेश्वर भूरले, आनंद दुधबळे यांनी सर्वेक्षण कसे करायचे याबाबत मार्गदर्शन केले व प्रशिक्षण दिले. सर्वेक्षणाच्या माध्यमातून गावातील लोकांच्या अडचणी समजून घेण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.यू.टिपले यांनी केले. सर्वेक्षण ९ ते ११ जानेवारी २०२१ या कालावधीत करण्यात आले. सर्वेक्षण रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डी.ती.डोंगरे, प्रा.पी.डी. सोनुले, सर्च टीमचे जितेंद्र सहारे, राजेंद्र इसासरे, पुनेश्वर भुरले, आनंद दुधबले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.