वर्षभरात केवळ एक पीक घेऊन हवी तशी आर्थिक प्रगती करता येत नाही. हे ओळखून अनेक भागात शेतकऱ्यांनी सिंचन विहिरीवर मोटारपंप बसवून धानाचे दुबार पीक गेल्या तीन-चार वर्षांपासून घेत आहेत. आरमोरी तालुक्यातील एका शेतात डौलात उभे असलेले पीक.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}