कराटे बेल्ट ग्रेडिंग परीक्षेत अहेरीच्या खेळाडूंचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:24 IST2021-06-21T04:24:12+5:302021-06-21T04:24:12+5:30

या परीक्षेत प्रामुख्याने प्रथम स्टेप येलो बेल्ट परीक्षेत लिटील मास्टर आदिश शेख, तृप्ती बंडे, साहित्या लोडेल्लीवार, समृद्धी उपलपवार, अर्नव ...

Success of Aheri players in Karate Belt Grading Exam | कराटे बेल्ट ग्रेडिंग परीक्षेत अहेरीच्या खेळाडूंचे यश

कराटे बेल्ट ग्रेडिंग परीक्षेत अहेरीच्या खेळाडूंचे यश

या परीक्षेत प्रामुख्याने प्रथम स्टेप येलो बेल्ट परीक्षेत लिटील मास्टर आदिश शेख, तृप्ती बंडे, साहित्या लोडेल्लीवार, समृद्धी उपलपवार, अर्नव मुप्पावार, आदित्य सोनानिया, आर्या येलकेवार, अर्ष बोनकुलवार, नेत्रा मद्दीवार, स्वरा मुक्कावार, श्रेष्ठिता नीलम, रुक्षिका गंधम, कौशिक गंधम, कार्तिक रच्चावार यांनी यश मिळविले. सेकंड ग्रेड ग्रीन बेल्ट परीक्षेत शर्वरी नागरे, वैष्णवी मोरे, रिद्धी देशपांडे, प्राची येनगंटीवार, परिनीती पोहणेकर, काव्या मदेर्लावार, ईशिता मुप्पावार, निधी गोगीकार, चित्रा गोगीकार, सायली पोहणकर, स्वानंदी कोडमलवार, याचिका गाैतम, स्मिता अग्गुवार, चिन्मयी खोब्रागडे, अक्षरा तालाकवार, शंतनू नागरे, कुशल तलांडे, सोहम मोरे, स्पंदन भुर्से, अक्षित हंबर्डे, कार्तिक येमुलवार, पृथ्वी वरठे, सार्थक गुप्ता, वेदकुमार शेकुर्तीवार, रुद्र चिलवेलवार, सूरज वाकुलकर, रुद्राक्ष पुपरेड्डीवार, रेयान कोम्बन, उज्ज्वल गौतम, नील बोमकटीवार, युगांत बोबाटे, श्रवण बोनकुलवार यांनी यश मिळविले. जिल्हा स्काऊट आयुक्त विनोद भोसले यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी अध्यक्ष मुक्तेश्वर गावडे, मुख्य प्रशिक्षक व परीक्षक प्रा. रवी भांदककार तसेच पालक राजू नागरे, संजय देशपांडे, रघुनाथ तंलाडे, प्रवीण पुल्लुरवार, सूर्यकांत मोरे तसेच ब्रम्हगारू मंदिर संस्थानचे अध्यक्ष नानाजी जक्कोजवार उपस्थित हाेते.

===Photopath===

200621\img-20210618-wa0166.jpg

===Caption===

अहेरी कराटे डोजोत द्वितीय बेल्ट ग्रेडीगं परीक्षेत कराटे पट्टुचे सुयश

Web Title: Success of Aheri players in Karate Belt Grading Exam