शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
6
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
7
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
8
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
9
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
10
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
11
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
12
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
13
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
14
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
15
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
16
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
17
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
18
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
19
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
20
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या ट्रकला ट्रकची मागून धडक

By admin | Updated: July 8, 2015 01:58 IST

ट्रकच्या प्रेशर पाईपची दुरूस्ती सुरू असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिल्याने दोघेजण गंभीर ....

दोन गंभीर जखमी : आरमोरी मार्गावरील मोहझरीनजीकची घटना
गडचिरोली : ट्रकच्या प्रेशर पाईपची दुरूस्ती सुरू असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिल्याने दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना गडचिरोली-आरमोरी मार्गावर पोर्ला गावाजवळील मोहझरी जवळ मंगळवारी रात्री १ वाजताच्या सुमारास घडली.
दिलीप ताडाम व लक्ष्मण ताडाम हे दोघेजण या अपघातात जखमी झाले. आरमोरीवरून येणाऱ्या सीजी ०९ एल २९१४ या ट्रकचे अचानक प्रेशर पाईप फुटले. दरम्यान सदर ट्रक व मागे असलेल्या सहकाऱ्याचा ट्रक रस्त्याच्या कडेला लावून प्रेशर पाईपची दुरूस्ती सुरू होती. दरम्यान एमएच ४० वाय ३१३३ क्रमांकाचा ट्रेलर कंपनीचा ट्रक मागून रस्त्यावरील ट्रकला जबर धडक दिली. यात दिलीप ताडाम व लक्ष्मण ताडाम यांच्या पायावर चाक गेल्याने त्यांना प्रचंड दुखापत झाली.
ट्रक क्षतिग्रस्त झाल्याने रस्त्यावर उभे असलेल्या या दोन्ही ट्रकचे जवळपास १६ लाख रूपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही जखमी ट्रकचालकांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले.
घटनेचा पंचनामा केला. मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी आरोपी ट्रकचालक फरार झाला. पोलिसांनी एमएच ४० वाय ३१३३ या अज्ञात ट्रक चालकावर भादंविचे कलम २७९, ३३८, ४२७, १८४, १३४ (अ) (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)