शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींच्या आरक्षणासाठी तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 05:00 IST

राज्य व केंद्र शासनाने मंडल आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्या, सुप्रीम कोर्टाला ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाकरिता इम्पिरीकल डाटा अपेक्षित आहे. मराठा आरक्षणाच्या वेळी जसा संकलित केला होता त्याच धर्तीवर संकलित करून सदर डाटा महाराष्ट्र शासनाने पुढील तीन महिन्यांत सुप्रीम कोर्टात सादर करावा, तसे शपथपत्र सादर करावे व राज्यात   ओबीसींचे रद्द केलेले २७ टक्के राजकीय आरक्षण पुन्हा लागू करावे,

ठळक मुद्देतैलिक महासभेचा पुढाकार, ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा

लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सेवा आघाडी शाखा चामोर्शीच्या वतीने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रद्द केलेल्या ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवण्याकरिता आवश्यक इम्पिरीकल डाटा ताबडतोब सुप्रीम कोर्टात सादर करून ओबीसी आरक्षणाचा स्थगिती आदेश रद्द करावा आणि केंद्र / राज्य सरकारद्वारा ओबीसींची जातनिहाय जनगणना करून कायदा संमत करावा तसेच मंडल आयोग लागू करावा आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.राज्य व केंद्र शासनाने मंडल आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्या, सुप्रीम कोर्टाला ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाकरिता इम्पिरीकल डाटा अपेक्षित आहे. मराठा आरक्षणाच्या वेळी जसा संकलित केला होता त्याच धर्तीवर संकलित करून सदर डाटा महाराष्ट्र शासनाने पुढील तीन महिन्यांत सुप्रीम कोर्टात सादर करावा, तसे शपथपत्र सादर करावे व राज्यात   ओबीसींचे रद्द केलेले २७ टक्के राजकीय आरक्षण पुन्हा लागू करावे, महाराष्ट्र शासनाच्या राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीसाठी २३ जून २०२१ रोजी अधिसूचना काढली आहे, ती  रद्द करण्यासाठी महाराष्ट्राचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांनी दिलेल्या २४ जूनच्या पत्राप्रमाणेच कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पोटनिवडणूक रद्द करण्यासाठी  सुप्रीम कोर्टात अपील करून होऊ घातलेल्या पोटनिवडणुका रद्द कराव्यात, केंद्र व महाराष्ट्र शासनाने ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी व ओबीसींच्या संख्येच्या प्रमाणात / टक्केवारीनुसार त्यांना प्रत्येक क्षेत्रात आरक्षण देण्यात यावे, राज्य व केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेनुसार ओबीसी आरक्षणाचा कायदा करावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.निवेदन देताना सेवा आघाडीचे तालुका अध्यक्ष गजानन बारसागडे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय कुनघाडकर, जिल्हा संघटक रघुनाथ भांडेकर, जिल्हा कार्य सदस्य शिवराम मोंगरकर, तालुका सचिव महेंद्र किरमे, कार्याध्यक्ष अमोल गव्हारे, संघटक प्रवीण नैताम, सुनील सातपुते, पुरुषोत्तम पिपरे, रूषीदेव कुनघाडकर, सुनील दुधबावरे, विराज वासेकर आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणTahasildarतहसीलदार