शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सावलखेडा येथे शिवजयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:08 IST

वैरागड : कुरखेडा तालुक्यातील सावलखेडा येथे शुक्रवारी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हारार्पण ...

वैरागड : कुरखेडा तालुक्यातील सावलखेडा येथे शुक्रवारी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हारार्पण करण्यात आले. दरम्यान, शिवाजी महाराजांच्या चरित्रावर व्याख्यानातून माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य भाग्यवान टेकाम होते. याप्रसंगी विलास गावंडे, पुरुषोत्तम ठाकरे, दौलत धोटे, प्रा. प्रदीप बोडणे, भाऊराव राऊत, देवांगणा घोडमारे, मीना आलाम, प.सं. सदस्य वर्षा कोकोडे, उपसरपंच सावित्री राऊत, लक्ष्‍मण मेश्राम, कीर्तीलाल दडमल, कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक दिवाकर निंदेकर, संचालन प्रा. पुरुषोत्तम राऊत ता आभार प्रकाश चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंकर चौधरी, मोतीलाल धोटे, दशरथ राऊत, सचिन राऊत, काशिनाथ दोनाडकर, भाऊराव तिजारे, दिनेश धोटे, मनोज धोटे, दीपक राऊत, श्रीराम दाणे, त्र्यंबक राऊत, माणिक राऊत, सुधाकर धोटे, संतोष कुथे, सुनील खरकाटे, समीर खरकाटे, रामदास ठाकरे तसेच गुरुदेव नवयुवक मंडळ सावलखेडाच्या सदस्यांनी सहकार्य केले.