शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

३० ला आयटकचे दुसरे जिल्हास्तरीय अधिवेशन

By admin | Updated: April 27, 2017 01:20 IST

आशा गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका, शालेय पोषण आहार कर्मचारी हातपंप देखभाल दुरूस्ती कामगार, वीज मंडळातील कामगार,

गडचिरोली : आशा गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका, शालेय पोषण आहार कर्मचारी हातपंप देखभाल दुरूस्ती कामगार, वीज मंडळातील कामगार, ग्रामरोजगार सेवक यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी तसेच शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी ३० एप्रिलला स्थानिक गोंडवन कलादालनात आयटकचे दुसरे जिल्हास्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात संबंधितांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयटकच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय अधिवेशनात आयटकचे राज्याध्यक्ष सुकुमार दामले, राज्य सचिव श्याम काळे, अंगणवाडी, बालवाडी युनियनच्या राज्य सरचिटणीस अ‍ॅड. माधुरी क्षीरसागर, राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. महेश कोपुलवार मार्गदर्शन करणार आहेत. आयटकशी संलग्न सर्व युनियन, आशा व गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, शालेय पोषण आहार कर्मचारी, हातपंप दुरूस्ती कामगार, वीज मंडळातील कामगार, ग्रामरोजगार सेवकांनी अधिवेशनाला उपस्थित राहावे, ३० ला सकाळी ११ वाजता इंदिरा गांधी चौकातून महारॅली काढली जाईल, अशी माहिती आयटकचे जिल्हा सचिव विनोद झोडगे, जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, अमोल मारकवार, जगदीश मेश्राम, वर्कर फेडरेशनचे बी. के. नाकतोडे, जलीलखॉ पठाण, रजनी गेडाम, कुंदा चालिलवार, ज्योती कोमलवार, गणेश मातेरे यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)