शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

एसडीपीओंनी केली पुलाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2017 01:24 IST

अहेरीपासून तीन किमी अंतरावरील प्राणहिता नदीपात्रात तेलंगणा व महाराष्ट्र राज्यास जोडणाऱ्या पुलाचे काम प्रगतीपथावर आहे.

वांगेपल्ली येथील बांधकाम : सुरक्षेकडे लक्ष देण्याचे निर्देश अहेरी : अहेरीपासून तीन किमी अंतरावरील प्राणहिता नदीपात्रात तेलंगणा व महाराष्ट्र राज्यास जोडणाऱ्या पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी गुरूवारी वांगेपल्ली येथे पूल बांधकामाच्या ठिकाणी भेट देऊन कामाची व सुरक्षेची पाहणी केली. मागील काही महिन्यापासून पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. यामुळे अनेक नागरिक पूल बांधकाम पाहण्यासाठी वांगेपल्ली येथे येत आहेत. तसेच काही नागरिक दुचाकीने तेलंगणा येथे ये- जा करीत आहेत. मात्र यावेळी अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बांधकाम कर्मचाऱ्यांनी बांधकाम करतेवेळी स्व:तसह नागरिकांची काळजी घ्यावी व सुरक्षेकडे लक्ष द्यावे, असे निर्देश बांधकाम कर्मचाऱ्यांना दिले. तसेच आवश्यक ठिकाणी बॅरिकेट्स लावावे व रात्रीच्या वेळेस योग्य प्रकाशाची सोय करावी, असे निर्देशही गजानन टोम्पे यांनी दिले. तेलंगणा शासन येत्या काही दिवसात कच्चा रस्ता बनवून या रस्त्यावरुन कागजनगर-अहेरी बसफेरी सुरु करणार असल्याची माहिती आहे. भेटीदरम्यान पूल बांधकामाचे मॅनेजर के. पी. रमेश, साइट इंचार्ज जी. श्रीनिवास आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)