शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिकेला आधार व माेबाइल क्रमांक लिंकिंग आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:30 IST

अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या २२ डिसेंबर २०२० अन्वये आधार कार्ड व मोबाइल क्रमांक जोडण्याची कार्यवाही ३१ ...

अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या २२ डिसेंबर २०२० अन्वये आधार कार्ड व मोबाइल क्रमांक जोडण्याची कार्यवाही ३१ जानेवारी २०२१ पर्यंत करण्याचे निर्देश प्राप्त असून, ज्या लाभार्थींचे शिधापत्रिकांचे मुदतीच्या आत आधार कार्ड व मोबाइल क्रमांक लिंक केले जाणार नाही. त्यांना पुढील महिन्यापासून धान्याचे वितरण करण्यात येऊ नये तसेच त्यांचे रेशन कार्डसुद्धा निलंबित करण्यात यावे, अशा सूचना प्राप्त आहेत. करिता जिल्ह्यातील आधार क्रमांक व मोबाइल क्रमांक शिधापत्रिकेशी लिंक न झालेल्या लाभार्थींनी त्यांना नेमून दिलेल्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-पास उपकरणाद्वारे रास्तभाव दुकानदार यांच्यामार्फत आपले शिधापत्रिकेतील लाभार्थींच्या आधार कार्ड व मोबाइल क्रमांकाचे सिडींग करण्यात यावे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी नरेंद्र भागडे यांनी केले आहे.