शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

हे आहे दुर्मिळ चांदणी कासव; गडचिरोलीत झाले प्रथमच दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 19:45 IST

Gadchiroli news wildlife अतिशय दुर्मिळ समजल्या जाणारे ह्यचांदणी कासवह्ण गडचिरोली जिल्ह्यातील वैरागड परिसरात सोमवारी (दि.१०) आढळून आले. जिल्ह्यात या प्रकारातील कासव आढळल्याची पहिलीच नोंद वन विभागाने घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अतिशय दुर्मिळ समजल्या जाणारे ह्यचांदणी कासवह्ण गडचिरोली जिल्ह्यातील वैरागड परिसरात सोमवारी (दि.१०) आढळून आले. जिल्ह्यात या प्रकारातील कासव आढळल्याची पहिलीच नोंद वन विभागाने घेतली आहे.वैरागड येथील नलिना थलेश्वर मेश्राम ही महिला जंगलात तेंदूपाने संकलनासाठी जात असताना वैरागड ते वडेगाव मार्गावर हे दुर्मिळ प्रजातीचे कासव दिसले. उत्सुकतेपोटी त्यांनी ते कासव आपल्या घरी आणून एका बादलीत पाणी भरून त्यात सोडले. त्यानंतर याबाबतची माहिती आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंगरवार व वनरक्षक कृष्णकला खोब्रागडे यांना देण्यात आली.चांदणी कासवाला इंग्रजीत 'इंडियन स्टार टॉर्टाइज' म्हणतात. या कासवाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, गडचांदूर परिसरात काही वर्षांपूर्वी करण्यात आली होती. तो भाग या कासवांसाठी उत्तम अधिवास असल्याचे प्राणीमित्र सांगतात. त्यामुळे मुंबईतील तस्करांकडून पकडलेले काही कासव त्या परिसरात सोडण्यात आले होते. गडचिरोली जिल्ह्यात हे कासव आढळल्यामुळे या भागातही त्यांचा अधिवास असण्याची शक्यता असून वैरागड परिसरात वन विभागाकडून या प्रजातीचे संशोधन करण्याची गरज प्राणीमित्र व्यक्त करत आहेत.कासव आले कुठून?वैरागड-वडेगाव हा मार्ग जंगलाने व्यापलेला आहे. वैरागडजवळून वैलोचना नदी आणि थोड्या अंतरावर खोब्रागडी नदी वाहते. या दोन्ही नद्यांच्या दरम्यान खोलदान म्हणून पाऊलवाट आहे. त्या ठिकाणी हे दुर्मिळ कासव आढळून आले. हे कासव नेमके कुठून आले, हा प्रश्न मात्र सध्यातरी अनुत्तरित आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीव