पेट्राेल दरवाढीविराेधात काँग्रेसतर्फे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:24 AM2021-06-20T04:24:54+5:302021-06-20T04:24:54+5:30

आंदाेलनात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महिला काँग्रेस अध्यक्ष भावना वानखेडे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, अनुसूचित जाती सेलचे ...

Protests by Congress against petrol price hike | पेट्राेल दरवाढीविराेधात काँग्रेसतर्फे निदर्शने

पेट्राेल दरवाढीविराेधात काँग्रेसतर्फे निदर्शने

Next

आंदाेलनात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महिला काँग्रेस अध्यक्ष भावना वानखेडे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत माेटघरे, डॉ नितीन कोडवते, महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस चंदा कोडवते, युथ काँग्रेस सचिव डाॅ. मेघा सावसागडे, जिल्हा महासचिव समशेर पठाण, सोशल मीडिया महासचिव नंदू वाईलकर, शहर उपाध्यक्ष राकेश रत्नावार, गौरव येनप्रेड्डीवार, अमित धानोरकर, स्वानंद जवादे, मुकेश मकेवार, विपुल येलट्टीवार, संजय चन्ने, समीर ताजने, कुणाल ताजने, आशिष कामडी, इम्रान शेख, तोपिक शेख, जितेंद्र मुनघाटे, घनश्याम मुर्वतकर, कल्पना नंदेश्वर, सुवर्णा उराडे, आरती कंगाले, आशा मेश्राम, नीलिमा ठाकरे, नीता वडेट्टीवार, शीतल समुद्रे, मालता पुराम, स्मिता संतोषवार, वंदना ठोके, जया कोंडे, रोहिणी मसराम आदींनी सहभाग घेतला हाेता.

Web Title: Protests by Congress against petrol price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.