शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस विभागाने केला व्यसनमुक्तीचा संकल्प

By admin | Updated: March 4, 2017 01:16 IST

जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले जवान व्यसनमुक्त करण्यासाठी पोलीस विभागाच्या मार्फतीने

१७ व्यसनमुक्त कर्मचाऱ्यांचा केला सत्कार : पोलीस मुख्यालयात कार्यशाळा गडचिरोली : जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले जवान व्यसनमुक्त करण्यासाठी पोलीस विभागाच्या मार्फतीने व्यसनमुक्तीचे विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या संकल्पमुक्तीचा शुभारंभ जिल्हा पोलीस मुख्यालयात शुक्रवारी कार्यशाळेच्या माध्यमातून करण्यात आला. या कार्यशाळेला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, १९२ बटालियन सीआरपीएफचे कमांडंट मनोजकुमार, पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार, सर्च फाऊंडेशनचे उप संचालक तुषार खोरगडे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आरती बंग, डॉ. योगेश पडोळे आदी मान्यवर उपस्थित होते. जानेवारी महिन्यात संकल्पमुक्तीचा पहिला सत्र घेण्यात आला. या सत्रात जिल्हा पोलीस व सीआरपीएफचे २५ जवान सहभागी झाले होते. त्यापैकी १७ कर्मचाऱ्यांनी स्वत:ला व्यसनमुक्त केले आहे. सत्र क्रमांक २ मध्येही जवानांना व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रथम सत्रामध्ये व्यसनमुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शरीर सशक्त व निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येक जवानाने व्यसनांपासून स्वत:ला दूर ठेवले पाहिजे, असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक पोलीस उपअधीक्षक (गृह) गणेश बिरादार, संचालन पोलीस उपनिरिक्षक तेजस्वी पाटील, तर आभार विनोद पांडे यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)