शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

९० हजार चिमुकल्यांना पाजणार पाेलिओ डाेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:54 IST

सन २००५ पासून शासनाच्या वतीने पल्स पाेलिओ माेहीम नियमितपणे राबविली जात असून या माेहिमेला १६ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

सन २००५ पासून शासनाच्या वतीने पल्स पाेलिओ माेहीम नियमितपणे राबविली जात असून या माेहिमेला १६ वर्षे पूर्ण झाली आहेत. ही माेहीम यशस्वी करण्यासाठी आराेग्य विभागाच्या वतीने डिसेंबरअखेर वैद्यकीय अधिकारी, आराेग्य कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले. पल्स पाेलिओच्या डाेसपासून एकही बालक वंचित राहू नये, याची संपूर्ण खबरदारी आराेग्य विभागाच्या वतीने घेतली जाणार आहे. माेहिमेनंतर ग्रामीण भागात तीन दिवस व शहरी भागात दाेन दिवस आराेग्य कर्मचारी घराेघरी भेटी देऊन पाेलिओ डाेस देणार आहेत.

बाॅक्स....

० ते ५ वर्षे वयाेगटातील लाभार्थी - ८९,७१०

पाेलिओ डाेस प्राप्त - १,१६,५२७

एकूण बुथ - २,१४२

आराेग्यसेवक, सेविका - ५२६

पर्यवेक्षक - १९

लसीकरणाची वेळ - सकाळी ८ ते सायंकाळी ५

माेबाईल पथक - ९५

ट्राॅझिस्ट टीम - १३७

आराेग्य संस्था - ९१२

काेट....

पल्स पाेलिओ डाेस पाजण्यासाठी बालक व पालकांची केंद्रावर गर्दी हाेणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार आहे. काेविडचा प्रादुर्भाव हाेऊ नये, यासाठी आराेग्य विभाग दक्ष असून प्रत्येक पालकांनी आपल्या बालकांना पाेलिओ डाेस पाजून घ्यावा. यासाठी आराेग्य पथकाला पूर्ण सहकार्य करावे.

- डाॅ.विनाेद म्हशाखेत्री, सहाय्यक आराेग्य अधिकारी, जि. प. गडचिराेली

बाॅक्स....

६८ वाहने उपलब्ध

पल्स पाेलिओ लसीकरण माेहिमेसाठी प्राथमिक आराेग्य केंद्र, तालुकास्तर व जिल्हा मुख्यालयस्तरावर मिळून एकूण ८४ वाहनांची आवश्यकता आहे. सद्य:स्थितीत आराेग्य विभागाकडे सर्व मिळून ६८ वाहने उपलब्ध आहेत. २० वाहने भाडेतत्त्वावर घेण्याची शक्यता आहे. या पल्स पाेलिओ माेहिमेसाठी एकूण ६ हजार ४७९ कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ लागणार आहे व तसे नियाेजन झाले आहे. यामध्ये अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.