कोयनगुडा गावात मार्च २०२० मध्ये देवराई आर्ट व्हिलेज व कोयनगुडा जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने देवराई ग्रामग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. लोकसहभागातून जवळपास ८०० पुस्तके या ग्रंथालयाला प्राप्त झाली. लॉकडाऊनच्या कालावधीत या ग्रंथालयात सदुप ...
पूर्वी जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण एवढे नव्हते. त्यामुळे गवत, पालापोचाळा जळत नव्हता. त्यातून नवनवीन वनस्पती तयार होत असत. जंगल जळत नसल्याने तृणभक्ष्यी, सरपटणारे प्राणी होते. त्यांच्यावर जगणारी मोठी श्वापदं होती. जैवविविधता टिकण्यासाठी या अन्नसाखळीत ...
एकेकाळी नक्षलवाद्यांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहेरी तालुक्यातील कमलापूरमध्ये रात्री १.३० वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालत चौकातील दोन खांबांवर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच दि.२२ ला बंद पाळण्याचे आवाहन क ...
शहरातील काही नागरिकांनी अतिक्रमण करून रस्त्यावर घरे बांधली आहेत. तसेच काही ठिकाणी वळणाचे रस्ते आहेत. त्यामुळे वीज खांबाच्या तारा घरांना स्पर्श करतात. वादळ झाल्यानंतर किंवा एखाद्या व्यक्तीचा चुकीने स्पर्श होऊन अपघात होण्याची शक्यता राहते. त्यामुळे वीज ...
जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांनी नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदला तीव्र विरोध केला आहे. जिल्ह्यातील नागरिक बंदला प्रतिसाद देणार नाही, हे नक्षलवाद्यांना ठाऊक असल्याने आपले अस्तित्व दाखविण्यासाठी भ्याड नक्षलवाद्यांनी धानोरा उपविभागाअंत ...
आलापल्ली-एटापल्ली मुख्य मार्गावरील आलापल्लीपासून केवळ एक किमी अंतरावर असलेल्या जवळपास सहा हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या वन विभागाच्या जळाऊ लाकडाच्या डेपोला आग लागली. या घटनेची माहिती कळताच वनाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ...
सदर पॉझिटिव्ह रुग्णांसोबत विलगिकरण कक्षात असणाऱ्या लोकांनाही कोरोनाची बाधा झाली असण्याची शक्यता पाहता तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे जिल्हा अध्यक्ष म्हणून दीपक सिंगला यांनी बुध ...
वन विभाग आलापल्ली अंतर्गत आलापल्ली वनपरिक्षेत्र येथील आलापल्ली येथील खसरा विक्री आगार डेपोला अंदाजे 4.30 ते 5 च्या दरम्यान भीषण आग लागली असून या आगीत अंदाजे 500 हुन अधिक जळाऊ बीट आगीत जळून खाक झाले असे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे ...
नक्षलविरोधी अभियान राबविताना रविवारी (दि.१७) एका तरुण पोलीस उपनिरीक्षकासह एका जवानाला वीरमरण आले. आठ वर्षाच्या कालावधीनंतर नक्षलविरोधी अभियानात पोलीस अधिकाऱ्याचा बळी गेला. यासोबतच नक्षली हिंसेत बळी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची संख्या १९ तर जवानांची सं ...