रोवणीच्या कामामुळे श्रावणसरीचा वेळ कधी निघून जातो याचे भान राहत नाही. गावातील वयोवृध्द महिला रोवणीच्या कामादरम्यान गाणी म्हणायच्या आणि हे शेताच्या बांधावरील रोवण्याचे गीत दुसऱ्या पिढीतील महिला जशाच्या तशा स्वीकारायच्या. मात्र आता टीव्हीवरील मालिकाच्य ...
खासदार उदयराजे भोसले यांनी राज्यसभा सदस्याची शपथ घेतल्यानंतर जय भवानी, जय शिवाजी असा उल्लेख केला. त्यावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले. नायडू यांच्या या वक्तव्याचा गडचिरोली येथील इंद ...
गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी १ लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यापैकी ३० हजार ७७० हेक्टर क्षेत्रावर आवत्या टाकण्यात आला आहे. आवत्या टाकल्यास रोवणीचा खर्च येत नसल्याने काही गरीब शेतकरी आवत्य ...
२४ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी संचारबंदी सुध्दा लागू करण्यात आली. मिटरचे रिडींग घेणे बंद करण्यात आले. तसेच वीज ग्राहकांना कागदी बिल सुध्दा पोहोचविले जात नव्हते. मार्च ते मे महिन्याचे बिल सरासरी पाठविल ...
प्रत्यक्ष पीक लागवड करताना उपविभागीय कृषी अधिकारी खर्डे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. धान रोवणी केल्यानंतर कीड व्यवस्थापन, रासायनिक खताची योग्यवेळी मात्रा देणे, रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास फवारणी करणे, यासाठी रोवणीच्या बांधित काही विशिष् ...
सध्या देशभर हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा संसर्ग थुंकीच्या माध्यमातून होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच धुम्रपानामुळे कर्करोग, क्षयरोग, न्युमोनिया, श्वसनाचे विविध आजार होतात. देशभर कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून गडचिरोली जिल्ह्यातही पॉझिटीव्ह रुग्ण ...
गडचिरोली तालुक्याच्या चुरचुरा, धुंडेशिवणी, अमिर्झा, कळमटोला, मरेगाव, चांभार्डा, मौशिखांब, देलोडा तसेच आरमोरी तालुक्यातील वडधा परिसरातील अनेक गावांमध्ये २५ टक्के सुद्धा रोवणी झाली नाही. अनेक शेतकऱ्यांनी अल्प मुदतीच्या धानाची लागवड केली. दीड महिन्याचा ...
यापूर्वी पाळ फुटल्याने नुकसान झालेल्या या तलावाच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च येणार होता. लघुसिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता मनोहर कुंभारे यांनी ही अडचण दूर केली. त्यांनी मनरेगाच्या माध्यमातून हे काम पूर्ण करून १४ हजार मनुष्यबळ दिवस इतका रोजग ...