मार्र्कंडा देवस्थानचे पदाधिकारी व पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खा.नेते होते. याशिवाय जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी प्रशांत शिंदे, भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रकाश गेडाम, महिला आघाडीच्य ...
वैरागड येथे शनिवारी कक्ष क्र.१७४ मधील अतिक्रमण काढलेल्या वनक्षेत्रात शर्मा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सन २०१९-२० यावर्षात वन्यजीव संवर्धनासाठी उत्कृष्ट कार्य कारणाºया वनमजूर व वनरक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत् ...
घनदाट जंगल आणि त्यात भरून वाहणारा नाला, पुढे जाण्यासाठी रस्ता नको, अशाही कठीण परिस्थितीत हतबल न होता एका आदिवासी महिलेची भर जंगलात एका झाडाखाली प्रसुती झाल्याची घटना गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यात घडली. ...
गेल्या आठवडाभरात नियमित हजेरी लावलेल्या पावसाचा जोर दोन दिवसात वाढला आहे. त्यातच छत्तीसगडकडेही जास्त पाऊस झाल्याने पार्लकोटा नदीचे पात्र फुगले. यावर्षी या नदीच्या पुलावरून पाणी वाहण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...
अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. केंद्र सरकारच्या २० लाख कोटींच्या पॅकेजपैकी १० हजार कोटींचे पॅकेज लघु व मध्यम उद्योगासाठी जाहीर केले होते. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मोठा गाजावाजा करून या पॅकेजची घोषणा केली होती. मात्र या पॅकेजमधील एकही रुपयाचा निधी एकाह ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ च्या तरतुदीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची वाहतूक करणाऱ्या वाहनांना गडचिरोली जिल्हाच्या हद्दीत प्रवेश व ...
वाढत्या लोकसंख्येमुळे वृक्षतोड व वनजमिनीवर अतिक्रमण करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भविष्यात यामुळे जंगले संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. देसाईगंज तालुक्यात आजमितीस शेकडो हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण करुन अनेक ठिकाणची वन जमीन व्यावसायिक प्रयो ...