गाढवी नदीच्या पलीकडील शंकरपूर, डोंगरमेंढा, कसारी, पिंपळगाव, विठ्ठलगाव, पोटगाव, विहिरगाव या परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीन पावसाअभावी अजूनही रोवणीच्या प्रतीक्षेत आहे. धान पऱ्ह्यांना ५० दिवस होऊनही रोवणी सुरू न झाल्यामुळे शेतकरीवर्ग हताश झाला आहे. रोवण ...
स्थानिक हनुमान मंदिरात गुरूवारी सर्वपक्षीय बैठक श्यामलाल मडावी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत तालुक्यातील विविध समस्यांवर चर्चा करून आंदोलन समितीची नियुक्ती करण्यात आली. या समितीने येत्या ४ आॅगस्टला कोरची-कुरखेडा मार्गावरील झंकारगोंदी फ ...
गडचिरोली जिल्ह्यात खासगी रूग्णालयांची संख्या अतिशय कमी आहे. तसेच खासगी रूग्णालयात उपचार घेण्याची येथील नागरिकांची ऐपत नाही. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचा बहुतांश भार शासकीय आरोग्य यंत्रणेलाच उचलावा लागते. आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय अधिकारी हे सर्वात महत ...
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आ.डॉ.होळी यांच्या अध्यक्षतेखाली २८ जुलै रोजी स्थानिक नगर पालिकेच्या कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रामुख्याने नगराध्यक्ष योगीता पिपरे, न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, मुख्याधिकारी संजीव ...
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुनील मडावी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मलेरिया नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. अहेरी उपविभागातील अनेक दुर्गम व अतिदुर्गम गावांमध्ये पक्के रस्ते नाह ...
फरी हे देसाईगंज तालुक्यातील मोजक्याच लोकवस्तीचे गाव आहे. येथील काही अल्पभूधारक शेतकरी गेल्या तीन-चार वर्षापासून भर पावसातही विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे पीक घेत आहेत. पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा भाजीपाला पिकाच्या उत्पादनाला अरथळा होऊ नये, यासाठी हिर ...
जिल्हाभरातून १५ हजार ३०४ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी १४ हजार १८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ७ हजार ९६१ मुलांपैकी ७ हजार २६७ मुले उत्तीर्ण झाली. त्यांची टक्केवारी ९१.२८ आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे ...
पोलीस मदत केंद्र येरकड, आत्मा व तालुका कृषी अधिकारी कार्यालय धानोराच्या संयुक्त विद्यमाने २५ जुलै रोजी येरकड येथे सेवगा लागवड शेतकरी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक ए.आर.शेलार, ए.डी.ठाकरे, आत्मा अंतर्गत तालुका श ...
विशेष म्हणजे ज्या जागेवर टॉवर उभा आहे त्या जागेच्या मालकाकडे मोबाईल टॉवर कंपनीचा संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांकासह सर्वकाही सहज मिळू शकत असताना नगर परिषदेने कारवाई न करण्यामागील दिलेले कारण अतिशय हास्यास्पद ठरत आहे. १५ दिवसांचा कालावधी उलटूनही अजूनपर् ...