गडचिरोली जिल्ह्यात जानेवारीपासून जुलैपर्यंत झालेल्या ६१ अपघातांविषयी माहिती घेण्यात आली. त्या अपघातांमध्ये एकूण ६३ वाहनाधारकांचा मृत्यू झाला. त्यापैकी सर्वांत जास्त ३७ मृत्यू दुचाकीस्वारांचे आहेत. ...
सिरोंचा हे शहर राष्ट्रीय महामार्गावर असून गोदावरी, प्राणहिता व इंद्रावती या तीन नद्यांच्या तिरावर वसले आहे. पुलाच्या बांधकामामुळे सिरोंचा हे तेलंगणा, महाराष्ट्र व छत्तीसगड या तीन राज्यांसाठी महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. तेलंगणा, महाराष्ट्र राज्यातून या ...
गेल्या २५ मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर अनेक उपाययोजना करण्यात आल्या. सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली. परिणामी सामान्य लोकांची गैरसोय होत आहे. कोरोना विरूद्ध लढण्याची प्रतिकार शक्ती जवळपास ८० टक्के लोकांनी दाखविली आहे. १५ टक्के ल ...
जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विविध समस्यांमुळे शिक्षक त्या भागात जाण्यास तयार नसतात. गेले तरी तेथून लवकर बाहेर पडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. आता आंतरजिल्हा बदल्यांमुळे दुर्गम भागातील शिक्षकांचा अनुशेष अजून वाढला आहे. विशेष म्हणजे अजून जिल्ह्य ...
आतापर्यंत बाहेरून आलेल्या आणि संस्थात्मक विलगिकरणात असलेल्याच लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह येत होता. मात्र आता विलगिकरणात नसलेल्या नागरिकांमध्येही पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्यामुळे अधिक दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनामुक्त झाल्याने सुटी दिलेल्य ...
अमिर्झा-धुंडेशिवणी मार्गावर गडचिरोली पोलिसांनी सापळा रचून वाहनांची झडती घेतली. दरम्यान एमएच ३३-४६८४ या क्रमांकाच्या दुचाकीला अडवून तपासणी केली असता ३० लीटर मोहफुलाची दारू आढळून आली. त्यानंतर याच मार्गाने येणाऱ्या एमएच ३३ बी ३०६५ या क्रमांकाच्या दुचाक ...
सार्वजनिक व्यवहार सुरू करताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानदारांपासून बँकांपर्यंत सर्वांसाठी सूचनावली जाहीर केली आहे. त्यात सॅनिटायझर ठेवणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आदी नियम अत्यावश्यक आहे ...
रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील अपघातांविषयी आढावा घेण्यात आला. त्यामध्ये जानेवारीपासून जुलैपर्यंत झालेल्या ६१ अपघातांविषयी माहिती घेण्यात आली. त्या अपघातांमध्ये एकूण ६३ वाहनाधारकांचा मृत्यू झाला. त्यापैकी सर्वांत जास्त ३७ मृत्यू दुचाक ...
गंभीर स्थितीतील रूग्णाला ऑक्सिजनची गरज भासत असल्याने सर्वच रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन भरलेले सिलिंडर ठेवले जातात. आकस्मिक स्थितीत ऑक्सिजनचा पुरवठा केल्या जाते. गडचिरोली जिल्ह्यात नऊ ग्रामीण रूग्णालये, तीन उपजिल्हा रूग्णालये, एक महिला व बाल रूग्णालय तसेच ...