मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
Gadchiroli : सरपणासाठी जंगलात जाणे हा या गावातील महिलांचा रोजचा प्रवास. कुटुंब चालवण्यासाठी चुली पेटविणे गरजेचे आणि चुलीसाठी सरपण. गावापासून अगदी शंभर-दोनशे मीटरवर वाघाचा संचार असतानाही जगण्यासाठीचा संघर्ष थांबत नाही. ...
Gadchiroli : आंध्रप्रदेशात सलग दोन दिवस झालेल्या चकमकीत ५०० जवानांच्या हत्येचा मास्टरमाईंड असलेला केंद्रीय समिती सदस्य व पीएलजीए कमांडर माडवी हिडमा याच्यासह १५ नक्षलवादी ठार झाले तर ५० हून अधिक जणांना ताब्यात घेतले. ...
Gadchiroli : गेल्या काही महिन्यांत आंध्र-ओडिशा सीमाभागात नक्षलवादी हालचाली वाढल्याचे सुरक्षादलांना माहिती मिळाली होती. जंगलात नवीन अड्डे उभारणे, जुन्या कॅडरला सक्रिय करणे आणि छत्तीसगडकडे येणाऱ्या गटांना प्रवेश देण्याची हालचाल सुरू होती. ...
Gadchiroli Naxal News: आत्मसमर्पित माओवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ अभय याने १९ रोजी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. 'बंदुकीच्या मार्गाने आजवर खूप काही गमावले, यातून काहीही साध्य होऊ शकले नाही. त्यामुळे आता शस्त्रे सोडा अन् मुख्य प्रव ...