वनरक्षक, वनपाल यांच्या २५ आॅगस्टपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा परिणाम आष्टी, मार्र्कंडा (कं.)सह जिल्हाभरातील वनतपासणी नाक्यावर झाला आहे. वनपरिक्षेत्र मार्र्कंडा (कं.) चौडमपल्ली ...
गेल्या ३५ वर्षाच्या जुन्या नियोजनावर गडचिरोली जिल्ह्यातील एसटीचा कारभार चालत आहे. राज्य शासनाने येथे विभागीय कार्यालय सुरू करण्याची घोषणा २००९ मध्ये केली होती. ...
बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार यामधील पीडित महिला व बालक यांना तातडीने आधार देण्यासाठी तसेच मानसिक आघातातून बाहेर पडण्यासाठी साहाय्य करण्याच्या हेतूने ...
विधानसभेची निवडणूक आता तोंडावर आली आहे. याची आचारसंहिता आठवड्याच्या आत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची चांदी आहे. वर्गणीसाठी राजकीय ...
मागील २० ते २५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने गडचिरोली उपविभागात चामोर्शी तालुक्यातील फराडा, मार्कंडा, भेंडाळा, तळोधी, तांबासी आदी निवडक गावांमध्ये सोयाबीन व धानपिकावर ...
गणेशोत्सवात समाजातील सलोखा, सद्भाव टिकून राहण्यासाठी व अनुचित घटना घडू नये, म्हणून जिल्ह्यातील मंडळांनी गणेशोत्सव शांतता व सुव्यवस्थेत पार पाडावे, असे आवाहन जिल्हा पोलीस ...
तालुक्यातील विसोरा येथील महिलांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेऊन गावात दारू विकली जाणार नाही, याचा संकल्प घेतला व अवैध दारूविक्रेत्यांविरूद्ध मोहीम उभारून गावात दारूबंदी केली. ...
यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे अत्यल्प पर्जन्यमान व कडक उन्हामुळे जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. याचा विपरित परिणाम मासेमारी व्यवसायावर होत आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या तलाव, ...
जिल्ह्यातील बहुतांश कार्यालयांना रिक्तपदांचे ग्रहण लागले आहे. गडचिरोली जिल्ह्याचा संपूर्ण कारभार ज्या कार्यालयातून चालविला जातो. तो कार्यालयसुद्धा अपवाद राहिले नसून ...