मेडीगड्डा सिंचन प्रकल्पाचे दरवाजे बंद केल्यामुळे गोदावरील नदीचे पाणी (बॅक वॉटर) सिरोंचा तालुक्याच्या १० गावातील एक हजार एकरपेक्षा अधिक शेतजमिनीत गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सदर प्रकल्पामुळे नदीपात्रात २२ किमीपर्यंत पाणी मागच्या बाजुने जाऊन ...
राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा. घोषणेप्रमाणे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना २५ हजार हेक्टरी, फळबागधारक शेतकऱ्यांना ५० हजार हेक्टरी मदत देण्यात यावी. महिलांवरील अत्याचार थांबवून दोषींवर कडक कारवाई करावी. जलयुक्त शिवार योजना पूर्व ...
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी सोमवारी राज्यभरातील जूनपर्यंत मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे सोमवारपासून संपूर्ण जिल्हाभरात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ ...
मागील १५ दिवसांपासून प्रकृती आणखी खालावल्याने शिलाला नागपूर येथील मेडीकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आले होते. त्याच ठिकाणी तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. मुलीच्या निधनाची बातमी ऐकताच तिचे पिता देव ...
ज्या नदीचे पाणी आपण पितो, त्याच नदीच्या पात्रात मृत व्यक्तींचा औषधी साठा, जैववैद्यकीय कचरा, कपडे, प्रेतावरील साहित्य तसेच प्लास्टिक, पुलावरून टाकण्यात येणारे घरगुती पुजेचे साहित्य, निर्माल्य, सॅनिटरी पॅड आदी कचरा कठाणी नदी पात्रात सर्रास टाकल्या जाते ...
मोहली येथील धान खरेदी केंद्रांतर्गत मोडेभट्टी, मोहली, मेटेजांगदा, सीताटोला, चिंगली, सिनसूर, आस्वलपार, रामपुरी रिठ आदी गावांचा समावेश आहे. परंतु येथील केंद्र प्रमुखाचे पद रिक्त असल्याने सध्या तिरंगम हे कारभार पाहत आहेत. या केंद्रांतर्गत आत्तापर्यंत १३ ...
ज्येष्ठ नागरिक नारायण वाकडे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सांजमाडिया संस्थेचे अध्यक्ष रूपलाल गोंगले यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर १८४ रूग्णांना मोफत चष्मे व औषधी वितरित कर ...