शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

रात्रकालीन व्हाॅलिबाॅल स्पर्धेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:49 IST

देसाईगंज : एपीजे स्पोर्टिंग क्लबच्या वतीने देसाईगंज येथील क्रीडा संकुल परिसरात अब्दुल परवेज शेख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रात्रकालीन व्हॉलिबॉल ...

देसाईगंज : एपीजे स्पोर्टिंग क्लबच्या वतीने देसाईगंज येथील क्रीडा संकुल परिसरात अब्दुल परवेज शेख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रात्रकालीन व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन जि.प.सदस्याभाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते बुधवारी झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक मो. युनूस शेख हाेते. तर प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सचिव शहजाद शेख, राकाँचे जिल्हा सरचिटणीस श्याम धाईत, सोहेल शेख, अब्दुल लतीफ शेख, सारिका गडपल्लीवार, श्रीनिवास मगडीवार, राकाँ तालुकाध्यक्ष क्षितिज ऊके, डॉ. गौरव शहारे, पत्रकार आरिफ शेख, इलियास खान उपस्थित होते. रात्रकालीन व्हॉलिबॉल स्पर्धेतील विजेत्या संघाला ३३ हजार ३३३, उपविजेत्याला २२ हजार २२२, तृतीय विजेत्याला ११ हजार १११ रुपये तर चाैथे बक्षीस ५ हजार ५५५ रुपये राेख दिले जाणार आहेत. स्पर्धेत पंच म्हणून राहुल सोरर्ते आणि दानिश खान हे काम पाहत आहेत. २९ जानेवारीपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. सूत्रसंचालन मंगेश गुरफुले तर रियाजुल शब्बीर यांनी आभार मानले.