शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात एक ठार, तीन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:27 IST

विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता तालुक्यातील जपतलाईपासून १ किमी अंतरावर घडली.

ठळक मुद्देपोलीस ठाण्यात नोंद : जपतलाई, गोडलवाही येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता तालुक्यातील जपतलाईपासून १ किमी अंतरावर घडली. तर दुसऱ्या घटनेत दुचाकीस्वाराने सायकलस्वारास धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी ७ वाजता गोडलवाही जि. प. शाळेसमोर घडली.सोमेश्वर पुडो (२१), मनोहर उसेंडी (२०) दोघेही रा. जपतलाई, रूपम मडावी रा. येडसकुही असे जखमींची नावे आहेत. तर दल्लू उसेंडी (२०) असे मृतकाचे नाव आहे. सोमेश्वर पुडो, मनोहर उसेंडी हे दोघेजण दुचाकीने धानोराकडे जात होते. तर रूपम मडावी हा दुचाकीने धानोरावरून जपतलाईकडे जात होता. दरम्यान जपतलाईजवळ दोन्ही दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही दुचाकीवरील तीघेजण गंभीर जखमी झाले. रूपम मडावी, सोमेश्वर पुडो यांना धानोरा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. तर मनोहर उसेंडी याच्यावर धानोरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दुसºया अपघातात काकडवेली येथील निखील उसेंडी व रूपेश किरमे व कल्लो हे तीघेजण गोडलवाही येथे कामानिमित्त आले होते. काम आटोपून दुचाकीने स्वगावी येत होते. तर दल्लू उसेंडी हा सायकलने जात होता. दुचाकीस्वाराने सायकलस्वारास धडक दिल्याने यात सायकलस्वार दल्लू उसेंडी यांचा जागीच मृत्यू झाला. तर निखील उसेंडी हा जखमी झाला. त्याला धानोरा रुग्णालयात भरती करण्यात आले. याबाबतची तक्रार धानोरा पोलिस ठाण्यात करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास धानोरा पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात