शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विकास परिषदेच्या विदर्भ उपाध्यक्षपदी मडावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:40 IST

याप्रसंगी अध्यक्षस्थानी विदर्भ अध्यक्ष ॲड. मनिराम मडावी होते. प्रमुख अतिथी म्हणून महिला अध्यक्ष पुष्पलता आत्राम उपस्थित होत्या. ...

याप्रसंगी अध्यक्षस्थानी विदर्भ अध्यक्ष ॲड. मनिराम मडावी होते. प्रमुख अतिथी म्हणून महिला अध्यक्ष पुष्पलता आत्राम उपस्थित होत्या. सर्वप्रथम महाराष्ट्र प्रदेश महासचिव दिवंगत आर. यू. केराम व उत्तम कन्नाके यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर संघटनेच्या विदर्भ प्रदेश कार्यकारिणीचे पुनर्गठण करण्यात आले. विदर्भ अध्यक्षपदी ॲड. मनिराम मडावी, विदर्भ कार्याध्यक्षपदी नामदेवराव मसराम यांची फेरनिवड झाली. तसेच उपाध्यक्षपदी गडचिरोली जिल्हाध्यक्ष घनश्याम मडावी यांची एकमताने निवड करण्यात आली. विदर्भ महासचिवपदी डॉ. आरती फुफाटे, सचिन पालकर, जयप्रकाश उईके, सचिव चंद्रशेखर मडावी, योगानंद उईके यांची काेअर कमिटीद्वारे सर्वांनुमते निवड करण्यात आली.

(बॉक्स)

समाजासाठी एकदिलाने झटावे

यावेळी घनश्याम मडावी, डॉ. हरिभाऊ फुफाटे, डॉ. विनोद डवले, नरेश गेडाम यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना घनश्याम मडावी म्हणाले, आदिवासी समाजाच्या अनेक ज्वलंत समस्या प्रलंबित आहेत. त्यामुळे परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनात कोणताही संभ्रम न ठेवता एकदिलाने समाजाच्या विकासासाठी झटावे, असे आवाहन त्यांनी केले.