आष्टी येथे ६४ खेळाडूंचे कराटे बेल्ट ग्रेडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:08 IST2021-02-06T05:08:20+5:302021-02-06T05:08:20+5:30

बेल्ट ग्रेडिंग यशस्वी होण्यासाठी राज दुर्गे, कांचन बावणे, ऋतुजा डोर्लीकर, अंजली कुकूडकर, सुबोध बावणे, शाहिद शेख, मोहित दुर्गे, शिवम ...

Karate belt grading of 64 players at Ashti | आष्टी येथे ६४ खेळाडूंचे कराटे बेल्ट ग्रेडिंग

आष्टी येथे ६४ खेळाडूंचे कराटे बेल्ट ग्रेडिंग

बेल्ट ग्रेडिंग यशस्वी होण्यासाठी राज दुर्गे, कांचन बावणे, ऋतुजा डोर्लीकर, अंजली कुकूडकर, सुबोध बावणे, शाहिद शेख, मोहित दुर्गे, शिवम हिवरे यांनी परिश्रम घेतले. या कराटे बेल्ट ग्रेडिंगमध्ये प्रदीप बामनकर, रिया वाट, श्वेता कस्तुरे, श्रुती अलोणे, श्वेताली बामणवाडे, शिवम हिवरे, शाहिद शेख, आदेश पातर, साहिल वाकडीकर, पुनित निसाद आदींनी येलाे बेल्ट पटकाविले. कांचन बावणे, ऋतुजा डोर्लीकर, अंजली कुकुडकर, ईशा सरकार, सुबोध बावणे, मोहित दुर्गे, स्मित जोरगलवार, राज दुर्गे आदींनी ऑरेंज बेल्ट पटकाविला. स्नेहा नारनवरे, अक्षता लांबाडे, श्रावणी पातर, अक्षय ठाकूर यांनी ग्रीन बेल्ट मिळविला. सानिका दुर्गे, काजल वाघाडे, यश बामणकर, विशाल सावळे यांनी ब्ल्यू बेल्ट तर आचल अलोणे, वैभव कुबडे यांनी पर्पल बेल्ट तर शुभम गांधारे यांनी ब्राऊन बेल्ट पटकावला.

Web Title: Karate belt grading of 64 players at Ashti