शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण सेवेने द्विगुणीत झाला आराेग्य कर्मचाऱ्यांचा दिवाळीचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 05:00 IST

दिवाळी हा भारतातील सर्वात माेठा सण आहे. हा सण कुटुंबासाेबतच साजरा करण्याची अनेकांची इच्छा राहते. याला आराेग्य कर्मचारीही सुद्धा अपवाद नाहीत. मात्र यावर्षी काेराेनाचे संकट कायम असल्याने कर्तव्यावर असलेल्या आराेग्य कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सण कुटुंबासाेबत साजरा करता आला नाही. एकदा काेराेना वाॅर्डात नियुक्ती झाल्यानंतर सलग पाच दिवस त्याच वाॅर्डात नेमणूक दिली जाते. त्यानंतर दाेन दिवसांच्या सुट्या देऊन नाॅन काेविड वाॅर्डात नेमणूक केली जाते.

ठळक मुद्देताण कमी हाेण्यास मदत : काेविड रुग्णालयात साजरी झाली दिवाळी

    लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेना वाॅर्डात काम करीत असलेल्या आराेग्य कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या सुट्या मिळाल्या नाहीत. या कर्मचाऱ्यांनी रुग्णांसाेबत दिवाळीचा सण साजरा करून आनंद लुटला. दिवाळी हा भारतातील सर्वात माेठा सण आहे. हा सण कुटुंबासाेबतच साजरा करण्याची अनेकांची इच्छा राहते. याला आराेग्य कर्मचारीही सुद्धा अपवाद नाहीत. मात्र यावर्षी काेराेनाचे संकट कायम असल्याने कर्तव्यावर असलेल्या आराेग्य कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सण कुटुंबासाेबत साजरा करता आला नाही. एकदा काेराेना वाॅर्डात नियुक्ती झाल्यानंतर सलग पाच दिवस त्याच वाॅर्डात नेमणूक दिली जाते. त्यानंतर दाेन दिवसांच्या सुट्या देऊन नाॅन काेविड वाॅर्डात नेमणूक केली जाते. ज्या आराेग्य कर्मचाऱ्यांची काेराेना वाॅर्डात दिवाळीच्या कालावधीत नेमणूक हाेती अशांना दिवाळी सण रुग्णालयातच साजरा करावा लागला.रुग्णांना आपले कुटुंब सदस्य माणून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच काही कर्मचाऱ्यांनी दिवाळीची भेट म्हणून रुग्णांना दिवाळीचा फराळ व गाेडधाेड दिले. कुटुंबापासून दूर असलेल्या रुग्णांना सुद्धा आराेग्य कर्मचाऱ्यांमुळे दिवाळीचा आनंद घेता आला. 

नवीन अनुभव

दिवाळी सणाच्या दिवशी कुटुंबापासून दूर राहण्याचा हा आपल्या आयुष्यातील पहिलाच प्रसंग आहे. त्यामुळे मन काही प्रमाणात खिन्न झाले हाेते. मात्र आराेग्य कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा व फराळ दिला. आराेग्य कर्मचाऱ्यांमुळे मनातील उदासीनतेची भावना कमी हाेण्यास मदत झाली. 

प्रत्येक डाॅक्टर व आराेग्य कर्मचारी रुग्णांच्या सेवेला प्रथम स्थान देते. यावर्षी काेराेनाचे संकट असल्याने अनेक आराेग्य कर्मचाऱ्यांना कुटुंबासाेबत दिवाळी साजरी करता आली नाही. मात्र रुग्णांच्या सेवेत दिवाळीचे दिवस कसे गेले, याचा पत्ता लागला नाही.      -शंकर ताेगरे, सहायक अधिसेविकाख, जिल्हा रूग्णालय

 

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल