शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

एटापल्लीच्या गटसाधन केंद्राला आयएसओ मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:33 IST

भाैतिक साेयीसुविधा व रंगरंगाेटीसाठी गटशिक्षणाधिकारी देवतळे यांनी पुढाकार घेतला. सर्व सहकारी कर्मचारी व केंद्रप्रमुखांनी त्यांना सहकार्य केले. तत्कालीन गटशिक्षणाधिकारी ...

भाैतिक साेयीसुविधा व रंगरंगाेटीसाठी गटशिक्षणाधिकारी देवतळे यांनी पुढाकार घेतला. सर्व सहकारी कर्मचारी व केंद्रप्रमुखांनी त्यांना सहकार्य केले. तत्कालीन गटशिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे व डायटचे प्राचार्य शरदचंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात तत्कालीन गटविकास अधिकारी किशाेर गज्जलवार यांच्या सहकार्याने हे गटसाधन केंद्राने आयएसओ मानांकन प्राप्त केले आहे.

बाॅक्स .....

अशा आहेत साेयीसुविधा

प्रशस्त व सुसज्ज इमारत, आकर्षक रंगरंगाेटी, माहिती देणारे तक्ते व चित्रे, आकर्षक बगीचा, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वतंत्र व सुसज्ज बैठक व्यवस्था, २४ तास इंटरनेट सेवा, वीज, पाणी, स्वच्छतागृहाची सुविधा, सुसज्ज व डिजिटल साऊंड सिस्टीमयुक्त सभागृह, स्वतंत्र संगणक कक्ष, हॅंडवाॅश, सॅनिटायझिंग यंत्रणा व पार्किंग झाेन, आदी साेयीसुविधा एटापल्लीच्या गटसाधन केंद्रात आहेत.

बाॅक्स.....

नावीन्यपूर्ण उपक्रम

शाळांच्या १०० टक्के पटनाेंदणीकरिता मुख्याध्यापक, कार्यशाळा, नवाेदय विद्यालय प्रवेशपूर्व परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेला १०० टक्के विद्यार्थ्यांना प्रविष्ठ करणे, सराव पेपरच्या माध्यमातून तयारी करून घेणे, मिशन क्वाॅलिटी एज्युकेशन टू ऑल, आदी उपक्रम या बीआरसीच्या वतीने राबविले जात आहेत. याशिवाय तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी १२ तास सुरू असणारे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व वाचनालयाची निर्मिती करण्यात आली आहे. येथे स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू आहे.

===Photopath===

180421\18gad_2_18042021_30.jpg

===Caption===

आयएसओ मानांकन मिळालेले एटापल्लीचे हेच ते गटसाधन केंद्र.