शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
6
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
7
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
8
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
9
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
10
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
11
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
12
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
13
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
14
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
15
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
16
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
17
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
18
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
19
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
20
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
Daily Top 2Weekly Top 5

अशाने डेल्टा प्लसला कसे राेखणार, दाेन्ही डाेज घेणारे केवळ चार टक्के !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 05:00 IST

काेराेनाची दुसरी लाट संपण्याच्या मार्गावर आहे. डिसेंबर महिन्यामध्ये दुसरी लाट येईल, अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. लाट राेखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण हाेणे हाच प्रभावी उपाय मानला जातो. त्यादृष्टीने आराेग्य विभाग प्रयत्नरत आहे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध हाेत आहे. मात्र लस घेणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. 

ठळक मुद्दे४५ हजार ४०१ नागरिकांना मिळाला दुसरा डाेज; ९० टक्क्यांवर लाेक बाकी

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेनाचा नवीन व्हेरिअंट असलेल्या डेल्टा प्लसचे देशात रुग्ण वाढत आहेत. काेराेना प्रतिबंधात्मक लसचे दाेन्ही डाेज घेणे हा या विषाणूवरील प्रभावी उपाय मानला जात असला तरी जिल्ह्यातील केवळ ४ टक्केच नागरिकांनी दाेन्ही डाेज घेतले आहेत. अशा स्थितीत डेल्टा प्लसचे संक्रमण कसे राेखणार, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. 
काेराेनाची दुसरी लाट संपण्याच्या मार्गावर आहे. डिसेंबर महिन्यामध्ये दुसरी लाट येईल, अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. लाट राेखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण हाेणे हाच प्रभावी उपाय मानला जातो. त्यादृष्टीने आराेग्य विभाग प्रयत्नरत आहे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध हाेत आहे. मात्र लस घेणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. 

१८ ते ४४ वयाेगटाचे ५ टक्के लसीकरण

१८ ते ४४ या वयाेगटासाठी एक महिन्यापूर्वी लसीकरण सुरू करण्यात आले हाेते. काही दिवस लसीकरणात खंड पडला हाेता. या वयाेगटातील ६७ हजार ९३० नागरिकांनी पहिला डाेज, तर २ हजार ८८९ नागरिकांना दाेन्ही डाेज देण्यात आले आहेत. याच वर्गाकडून लसीकरणाला सर्वाधिक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. 

कालावधी वाढविल्याने संख्या घटली
गडचिराेली जिल्ह्याला सर्वाधिक काेविशिल्ड या लसीचा पुरवठा केला जात आहे. सुरुवातीला दाेन डाेजमधील अंतर ४५ दिवसांचे असल्याचे सांगण्यात येत हाेते. मात्र त्यानंतर हा कालावधी ८४ दिवसांचा करण्यात आला आहे. १८ ते ४४ या वयाेगटातील ज्यांनी लस घेतली त्यांचा ८४ दिवसांचा  कालावधी झाला नसल्याने लस घेण्याचे प्रमाण घटले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या