शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

वीज वापरासंबंधी मार्गदर्शन

By admin | Updated: September 27, 2014 23:18 IST

फिनिक्स सोसायटी गडचिरोली यांच्यावतीने कुनघाडा रै. येथील ग्रामपंचायत सभागृहात विजेच्या वापरासंबंधी मार्गदर्शन कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता.

कुनघाड रै.: फिनिक्स सोसायटी गडचिरोली यांच्यावतीने कुनघाडा रै. येथील ग्रामपंचायत सभागृहात विजेच्या वापरासंबंधी मार्गदर्शन कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सरपंचा अल्का धोडरे, तंमुस अध्यक्ष पुंडलिक भांडेकर, सदस्य घनश्याम सूर्यवंशी, उमेश गझलपेलीवार, लीलाधर वासेकर, वामन भांडेकर, ढिवरू भांडेकर, केशव कोठारे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. सी. पी. चौधरी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना चौधरी म्हणाले की, घरातील प्रत्येक बोर्डाला अर्थिंग जोडले असणे आवश्यक आहे. घरामध्ये वायरिंग उघड्यावर ठेवू नये, उपकरणानुसार विद्युत वाहक तारेची जाडी ठरवावी, विद्युत वाहक तारेला एखाद्या व्यक्तीचा स्पर्श होऊन तो तडफडत असल्यास त्याला हाताने न पकडता लाकडी काटीचा वापर करून तार दूर करावी, घरातील छोट्या मुलांना इलेक्ट्रीक शेगडी, इस्त्री, फ्रिज, वॉशिंग मशिन आदी उपकरणे हाताळण्यास प्रतिबंध घालावा, हातपाय आले असल्यास विद्युत संबंधी काम करू नये, विद्युत दुरूस्तीचे काम सुरू असतांना पायात चप्पल घालावी, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अश्विनी अलोणे, प्रज्ञा गडपायले, लीलाधर खोब्रागडे, गजानन गव्हारे, प्रतीक उडाण, अमित भांडेकर, चित्रगंधा काटवे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)