शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली नगर पालिकेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार

By admin | Updated: June 15, 2016 02:04 IST

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गडचिरोली नगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक नोव्हेंबर २०१६ मध्ये होणार आहे.

गडचिरोली : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गडचिरोली नगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक नोव्हेंबर २०१६ मध्ये होणार आहे. या निवडणुकीसाठी गडचिरोली विधानसभा मतदार संघाची मतदार यादी वापरली जाणार आहे, अशी माहिती नगर पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाणे यांनी दिली आहे. राज्य निवडणूक आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी विधानसभा मतदार संघाची मतदार यादी वापरली जाणार आहे. त्यामुळे गडचिरोली शहरातील मतदारांनी आपल्या नावाची नोंद गडचिरोली विधानसभा निवडणूक मतदार यादीत आहे किंवा नाही याबाबतची खात्री निवडणूक विभाग तहसील कार्यालय गडचिरोली येथे तपासून करावी, असेही मुख्याधिकारी निपाणे यांनी म्हटले आहे. राजकीय पक्षांकडूनही निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)नवमतदारांची नोंदणी होणारगडचिरोली नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात येत आहे. ज्यांची नावे मतदार यादीत नाही तसेच नोंदणी न केलेल्या मतदारांनी निवडणूक विभाग तहसील कार्यालय गडचिरोली व मतदान केंद्रस्त अधिकारी यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी निपाणे यांनी केले आहे.