शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत ७०९ प्रकरण मंजूर

By admin | Updated: July 24, 2014 23:52 IST

स्थानिक तहसील कार्यालयात आज गुरूवारी शासनाच्या विविध योजनेतून निराधार, दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना अनुदान मंजूर करणाऱ्या समितीची बैठक घेण्यात आली.

४६ प्रकरण नामंजूर : श्रावणबाळ, बीपीएल, संजय गांधी निराधार योजनेची बैठकगडचिरोली : स्थानिक तहसील कार्यालयात आज गुरूवारी शासनाच्या विविध योजनेतून निराधार, दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना अनुदान मंजूर करणाऱ्या समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष बाबुराव बावणे होते. यावेळी तहसीलदार डी. जी. जाधव व निवड समितीचे सदस्य अमिरअली नाथानी, नगरसेवक विजय गोरडवार, तुळशीदास भोयर, शाम कोल्हटकर, नायब तहसीलदार भुरसे आदी उपस्थित होते. या बैठकीत श्रावणबाळ योजनेतून दारिद्र्य रेषेखालील ३३५ लाभार्थ्यांना अनुदान मंजूर करण्यात आले. ९ लाभार्थ्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले. तसेच श्रावणबाळ योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील नसलेल्या २४४ लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहे. २३ अर्ज नामंजूर करण्यात आले. बैठकीत २६७ अर्ज आले होते. संजय गांधी योजनेचे १३० अर्ज मंजूर करण्यात आले. तर १४ अर्ज नामंजूर झाले आहेत. एकूण १४४ अर्ज समितीच्या समोर ठेवण्यात आले होते. तिनही योजनेचे मिळून ७०९ अर्ज समितीच्या समोर ठेवण्यात आले होते. तर ४६ अर्ज नामंजूर करण्यात आले. एकूण ७०९ लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. तिनही योजनेचे मिळून ७५५ अर्ज मंजूर झाले आहेत.