शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

गडचिराेलीत तीन वर्षानंतर हाेणार 416 पाेलिसांची भरती; तरूणांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 05:00 IST

गडचिराेली जिल्ह्यातील पाेलिसांची रिक्त पदे भरण्यासाठी बिंदू नामावली तयार करण्यात आली नव्हती. त्यामुळे भरती प्रक्रिया घेण्यात आली नव्हती. आता सामान्य प्रशासन विभागाने बिंदुनामावली तयार केली आहे. त्यामुळे पाेलिसांची भरती करण्यातील अडथळा दूर झाला असल्याने भरती प्रक्रिया तातडीने राबविली जाणार आहे. मागील तीन वर्षांपासून पाेलीस भरती झाली नसल्याने जिल्ह्यातील अनेक युवक पाेलीस भरतीची प्रतीक्षा करीत आहेत. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : ३१ डिसेंबर २०२० अखेरपर्यंत गडचिराेली पाेलीस दलात १५० पाेलीस शिपाई, १६१ पाेलीस शिपाई चालक व देसाईगंज एसआरपीएफ गट क्रमांक १३ मधील १०५ पदे अशी एकूण ४१६ पदे भरली जाणार आहेत. याबाबतचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. गडचिराेली जिल्ह्यातील पाेलिसांची रिक्त पदे भरण्यासाठी बिंदू नामावली तयार करण्यात आली नव्हती. त्यामुळे भरती प्रक्रिया घेण्यात आली नव्हती. आता सामान्य प्रशासन विभागाने बिंदुनामावली तयार केली आहे. त्यामुळे पाेलिसांची भरती करण्यातील अडथळा दूर झाला असल्याने भरती प्रक्रिया तातडीने राबविली जाणार आहे. मागील तीन वर्षांपासून पाेलीस भरती झाली नसल्याने जिल्ह्यातील अनेक युवक पाेलीस भरतीची प्रतीक्षा करीत आहेत. पाेलीस भरती निघेल या आशेवर अनेक जण तयारीसुद्धा करीत हाेते. मात्र भरती हाेत नसल्याने त्यांच्या पदरी निराशा आली हाेती. मात्र नवीन शासन निर्णयामुळे युवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

भरतीचे अधिकार कंपनीला नाही-    पाेलीस भरती राबविण्याची जबाबदारी शासनाने टीसीएस, आयबीपीएस, एमकेसीएल यांच्याकडे साेपविली हाेती. मात्र गडचिराेली जिल्ह्यातील  पाेलीस भरती यातून वगळण्यात आली आहे. या जिल्ह्यातील पाेलीस भरती थेट पाेलीस विभाग घेणार आहे. -    आजपर्यंतच्या सर्वच पाेलीस भरती पाेलीस  विभागानेच घेतल्या आहेत. येथील परिस्थिती इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वेगळी आहे. नक्षलवादाचा  सामना करण्यासाठी स्थानिक युवकांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यामुळेच शासनाने पाेलीस भरतीचे अधिकार खासगी कंपन्यांकडून काढून पाेलीस विभागाला दिले असल्याचा अंदाज आहे.

 

टॅग्स :Policeपोलिस