शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

दुधाळ जनावरांसाठी चारा व्यवस्थापन व चारा पीक लागवड कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:09 IST

जिल्हा दुग्धविकास व्यवसाय अधिकारी सचिन यादव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा पार पडली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कृषी विज्ञान ...

जिल्हा दुग्धविकास व्यवसाय अधिकारी सचिन यादव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा पार पडली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कृषी विज्ञान केन्द्राचे वैज्ञानिक डाॅ. विक्रम कदम, माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी मोहन घनोटे, विनाेद रहांगडाले, वैभव देशपांडे, तालुका पशुधन विस्तार अधिकारी वैभव देशपांडे, जीवनज्योती लोक संचालित साधन केंद्र वैरागडच्या व्यवस्थापक यामिनी मातेरे आदी अधिकारी उपस्थित होते . या कार्यशाळेत दुधाळ जनावरांसाठी चारा व्यवस्थापन व चारा पीक लागवड विषयावर विस्तृतपणे माहिती दिली .

याप्रसंगी मान्यवरांच्या शुभ हस्ते चारा पीक लागवड करण्याकरीता बचत गटातील शेतकरी महिलांना व दुग्ध व्यवसाय करणाऱ्या महिलांना तथा दूध वितरित करणाऱ्रूा महिलांना शेतीच्या बांधावर लावण्यासाठी तथा घरी परसबागेत रिकाम्या जागेत लागवड करण्यासाठी २००० रोपे वितरित करण्यात आली. कार्यशाळेला ५ बचत गटातील ६० महिला उपस्थित होत्या. कार्यशाळेचे प्रास्ताविक ज्ञानदीप लोक संचालित साधन केंद्र आरमोरीचा व्यवस्थापक अलका मेश्राम यांनी, संचालन समन्वयक सरिता सहारे यांनी केले तर आभार लेखापाल भास्कर खरकाटे यांनी मानले.

कार्यक्रमासाठी ज्योती खोब्रागडे, वर्षा रामटेके, कुंदा मेश्राम, निराशा लोणार, मंदा बुटे

आदींनी सहकार्य केले.