शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

१० लाख रूपयांची आर्थिक मदत

By admin | Updated: June 27, 2015 02:08 IST

सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून गडचिरोली येथील तहसील कार्यालयात कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेंतर्गत ८ लाख २० हजारांची ...

कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजना : गडचिरोली व चामोर्शी तहसील कार्यालयाचा पुढाकारगडचिरोली/चामोर्शी : सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून गडचिरोली येथील तहसील कार्यालयात कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेंतर्गत ८ लाख २० हजारांची आर्थिक मदत २२ लाभार्थ्यांना तर चामोर्शी येथे गुरूवारी नऊ लाभार्थ्यांना एकूण १ लाख ८० हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली. गडचिरोली येथील कार्यक्रमाला आ. डॉ. देवराव होळी तहसीलदार डी. जी. जावध, जि. प. सदस्य छाया कुंभारे, श्रीकृष्ण कावनपुरे, गोवर्धन चव्हाण, नायब तहसीलदार एन. डी. भुरसे, स्वप्नील वरघंटे, ए. वाय. खोब्रागडे, नयना रामटेके, पुष्पा भुरसे, उर्मिला पुरी, रेखा पेंदाम, इंदू भोयर, शीला सोनुले, अर्चना गेडाम, कुसूम ठाकरे, सुंदरा भांडेकर, सकू घुटेवार, सया फुलझेले, वनिता निकुरे, गीता लटारे, चंद्रभागा रंदये, मंजुळा चंदनखेडे, लता लोनबले, मनिषा ठाकरे, हेमलता भुरसे, वनिता चरडुके, विमल घोनारे, रंजना अलाम, राधा चर्लेवार यांना प्रत्येकी २० हजार रूपये तर मुरखळा, नवेगाव येथील लता चौधरी यांचे पती श्रीराम चौधरी वीज पडून मृत्यूमुखी झाल्याने त्यांना चार लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला. चामोर्शी येथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत सुभाषग्रामच्या सविता देवनाथ, किष्टापूर येथील शोभा कस्तुरे, चामोर्शी येथील रेखा यारावार, मंजेगाव येथील गोपिका तुंकलवार, सोनापूर येथील अर्चना माहोरकर, वेलतुर तुकूम येथील छाया आत्राम, मुरखळा चक येथील मधूमाला धानोरकर, नवेगाव येथील दीपिका चौधरी, सोनापूर येथील गीता कोहळे यांना प्रत्येकी २० हजार रूपयांची आर्थिक मदत तहसीलदार यू. जी. वैद्य यांच्या हस्ते वितरित करण्यात आली. कार्यक्रमाला नायब तहसीलदार एस. के. बावणे तसेच संजय गांधी निराधार योजनेचे कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)