धानाचे भारे डुलाई : सध्या संपूर्ण जिल्हाभरात जड प्रतिच्या धान कापणी व बांधणीचा हंगाम जोमात सुरू आहे. यामुळे मजुरांना रोजगार मिळाला आहे. आरमोरी तालुक्यातील शिवणी (बूज) येथील शेतात कापणीनंतर बांधणी झाल्यावर धानाचे भारे डुलाई करताना मजूर.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}