शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

मिरकल व चकीनगट्टात सुविधा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST

अहेरी-भामरागड मार्गापासून दोन ते तीन किमी अंतरावर मिरकल व चकीनगट्टा हे गावे आहेत. या गावांचा समावेश मेडपल्ली ग्राम पंचायतमध्ये होतो. दोन्ही गावात जवळपास दीडशे घरे असून ६०० च्या आसपास लोकसंख्या आहे. दोन्ही गावात जाण्यासाठी पक्क्या रस्त्याचा अभाव आहे.

ठळक मुद्देमूलभूत सोयींचा अभाव : रस्ते, आरोग्य, शिक्षण, कव्हरेजची समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुका मुख्यालयापासून २४ किमी अंतरावर असलेल्या मिरकल व चकीनगट्टा गावात अद्यापही मूलभूत सोयीसुविधा पोहोचल्या नाही. हे दोन्ही गावे नक्षलग्रस्त असल्याने या गावांचा विकास करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.अहेरी-भामरागड मार्गापासून दोन ते तीन किमी अंतरावर मिरकल व चकीनगट्टा हे गावे आहेत. या गावांचा समावेश मेडपल्ली ग्राम पंचायतमध्ये होतो. दोन्ही गावात जवळपास दीडशे घरे असून ६०० च्या आसपास लोकसंख्या आहे. दोन्ही गावात जाण्यासाठी पक्क्या रस्त्याचा अभाव आहे. घनदाट जंगलातून पायवाटेने नागरिकांना आवागमन करावे लागते. भरपूर दाट जंगल असल्याने हिंस्त्र पशुंपासून नागरिकांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दोन्ही गावाच्या विकासाकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे.जंगलव्याप्त परिसर असल्याने अनेक भागात वीज पुरवठा नेहमी खंडित होतो. अनेकदा दोन ते तीन दिवस पूर्ववत होत नाही. मिरकल येथे जिल्हा परिषद शाळा आहे. परंतु येथे मोजकेच विद्यार्थी असल्याने शिक्षकही नियमित येत नाही. आरोग्य, शिक्षण व अन्य सोयीसुविधांसाठी नागरिकांना अद्यापही प्रतीक्षाच करावी लागत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुकीदरम्यान राजकीय नेते गावकऱ्यांना विकासकामांचे आश्वासन देतात परंतु निवडणुकीनंतर आश्वासन पाळत नाही. रूग्णांना रूग्णालयात नेण्याकरिता अहेरी-भामरागड या मुख्य मार्गावर यावे लागते. त्यानंतर येथून बस किंवा खासगी वाहनांच्या सहाय्याने रूग्णालय गाठून उपचार घ्यावा लागतो. या भागात भ्रमणध्वनी कव्हरेजचाही अभाव असल्याने नागरिक समस्याग्रस्त जीवन जगत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास